एक्स्प्लोर

Tiger 3 OTT Release : सलमानचा 'टायगर 3' ओटीटीवर रिलीज! जाणून घ्या कुठे पाहता येईल

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे.

Tiger 3 OTT Release : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भाईजानचा 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने निराशाजनक कामगिरी केली. पण आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.

'टायगर 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश शर्माने (Mahesh Sharma) यांनी सांभाळली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला होता. सलमानच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे.

'टायगर 3' कुठे पाहता येईल? (Tiger 3 OTT Release)

'टायगर 3' हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओवर पाहता येईल. प्राईम व्हिडीओने सोशल मीडियावर 'टायगर 3'चं पोस्टर शेअर करत हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्याची घोषणा केली आहे. सलमाननेदेखील खास पोस्ट शेअर करत 'टायगर 3' ओटीटीवर आल्याची घोषणा केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

'टायगर 3' या सिनेमात सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती यशराज फिल्मच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. 'टायगर 3'आधी 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 

सलमान, कतरिना आणि इमरानसह 'टायगर 3' या सिनेमात रिद्धी डोगरादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 282.79 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 464 कोटींचा गल्ला जमवला आहे. सलमान खानच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून भाईजानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी करत आहेत. आता त्याचा कोणता सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

संबंधित बातम्या

संबंधित बातम्या

सलमान खान लवकरच करण जोहरच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. तसेच द बुल, दबंग 4, किक 2 या सिनेमात तो दिसणार आहे. तसेच कतरिनाच्या आगामी मेरी ख्रिसमस या सिनेमातही भाईजानची झलक दिसणार असल्याचं म्हटलं आहे. 12 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget