Amey Wagh : 'माझ्या पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत… त्यांना आरसा...' अमेय वाघची पोस्ट चर्चेत
Amey Wagh : अमेय वाघचा फोटो आणि त्याची हटके पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Amey Wagh : मराठी मनोरंजन सृष्टीतील फास्टर फेने अर्थात अमेय वाघ (Amey Wagh) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमेय वाघने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत हटके पोस्ट लिहिली आहे. त्याने पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना टोमणा मारला आहे.
अमेय वाघचा 'झोंबिवली' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अमेय वाघची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेय वाघने लिहिलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
अमेय वाघने पोस्ट करत लिहिले आहे,माझ्या पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत… त्यांना आरसा! अमेयच्या या बोलक्या पोस्टनं नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. अमेयच्या या पोस्टवर त्याचे चाहते प्रतिक्रिया देत आहेत. अमेयची 'द ग्रेट इंडियन मर्डर' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
संबंधित बातम्या
Padma Awards 2022: पद्म पुरस्कार प्रदान सोहळा, गायिका डॉ.प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण,तर सुलोचनादीदींचा ‘पद्मश्री’ने सन्मान!
Oscars 2022 : ऑस्करच्या शर्यतीतून भारताची 'रायटिंग विथ फायर' बाहेर, भारतीय सिनेप्रेक्षक निराश
Oscar 2022 : 'कोडा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, ऑक्सर पुरस्कार सोहळ्यात मिळाले स्टँडिंग ओव्हेशन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha