एक्स्प्लोर

Thackeray Vs Manikarnika : कमाईत दुसऱ्या दिवशी कोणाची बाजी?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेल्या 'ठाकरे' आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या चरित्रावर आधारित 'मणिकर्णिका : दी क्वीन ऑफ झासी' हे दोन चित्रपट शुक्रवारी आपल्या भेटीस आले. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहेत.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेल्या 'ठाकरे' आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या चरित्रावर आधारित 'मणिकर्णिका : दी क्वीन ऑफ झासी' हे दोन चित्रपट शुक्रवारी आपल्या भेटीस आले. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर धुमाकुळ घालत आहेत. या दोन चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगलीच स्पर्धा सुरु आहे. प्रदर्शनाच्या पहिला दिवशी 'ठाकरे' चित्रपटाने 6 कोटी रुपयांची कमाई केली. तर 'मणिकर्णिका'ने पहिल्या दिवशी 8.75 कोटी रुपयांची कमाई केली. काल प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने दोन्ही चित्रपट कमाईत मोठी झेप घेणार हे निश्चित होतं. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 'ठाकरे'ने 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या बाजूला 'मणिकर्णिका'ने दुसऱ्या दिवशी कमाईत अपेक्षेपेक्षा मोठी झेप घेत तब्बल 18.10 कोटी रुपये कमावले. दोन दिवसांत 'ठाकरे'ने 16 कोटी तर 'मणिकर्णिका'ने 26.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'ठाकरे' हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर 'मणिकर्णिका' हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. दोन्ही चित्रपटांच्या दोन दिवसांच्या कमाईचा विचार केला तर 'मणिकर्णिका'ने 'ठाकरे'ला मागे टाकले आहे. संबधित बातम्या 'ठाकरे' सिनेमाची थिएटर कॉपी लीक REVIEW : राणी लक्ष्मीबाईंसाठी एकदा 'मणिकर्णिका' पाहा REVIEW : ठाकरे - झंजावातामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death Marathi News: 'मेरा मन करता है की भगवान को ही मार डालू...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं राम गोपाल वर्मा कोलमडला!
'मेरा मन करता है की भगवान को ही मार डालू...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं राम गोपाल वर्मा कोलमडला!
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
Nana Patekar Death Tukaram Mundhe: 'आमचं 8 दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं, मला म्हणाले...'; नाना पाटेकरांच्या आठवणीत तुकाराम मुंढे गहिवरले, नेमकं काय म्हणाले?
'आमचं 8 दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं, मला म्हणाले...'; नाना पाटेकरांच्या आठवणीत तुकाराम मुंढे गहिवरले, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Embed widget