एक्स्प्लोर

Telugu Choreographer Chaitanya Died: कोरिओग्राफर चैतन्यने संपवलं आयुष्य; मृत्यूला कवटाळण्यापूर्वी शेअर केला होता व्हिडीओ, म्हणाला, 'कर्ज फेडण्यास...'

Telugu Choreographer Chaitanya Died: चैतन्यनं आत्महत्या करण्यापूर्वी एक इमोशनल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

Telugu Choreographer Chaitanya Died:  तेलुगू कोरिओग्राफर चैतन्यने (Choreographer Chaitanya) रविवारी  (30 एप्रिल) आत्महत्या केली. चैतन्यनं आत्महत्या करण्यापूर्वी एक इमोशनल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यानं सांगितलं होतं की, तो कर्ज फेडण्यास सक्षम नसल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या करत आहे. 

 दिवंगत कोरिओग्राफर चैतन्य हा लोकप्रिय तेलुगू डान्स शोमध्ये दिसला होता. एका रिपोर्टनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी चैतन्यने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडीओमध्ये त्याने खुलासा केला होता की, तो कर्ज फेडण्यास सक्षम नाही. कर्जाचा दबाव सहन करण्यास सक्षम नसल्याचे तो आत्महत्या करत आहे.

पुढे व्हिडीओमध्ये चैतन्य म्हणाला होता, 'माझी आई, वडील आणि बहिणीने माझी खूप काळजी घेतली. त्यांनी माझ्यापर्यंत कधीही कोणतीही अडचण येऊ दिली नाही. मी माझ्या सर्व मित्रांची मनापासून माफी मागतो. मी अनेकांना नाराज केले आहे. मी सर्वांची माफी मागतो. केवळ कर्ज घेण्यास सक्षम नसून ते फेडण्याची क्षमताही असली पाहिजे. पण मी ते करू शकलो नाही. सध्या मी नेल्लोरमध्ये आहे आणि हा माझा शेवटचा दिवस आहे. मी माझ्या कर्जाचा त्रास सहन करू शकत नाही.'

चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला शोक

चैतन्यच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

महत्वाच्या इतर बातम्या : 

Entertainment News Live Updates 01 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

महत्त्वाच्या बातम्या

Lata Mangeshkar Song: लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rahul Vaidya On Intimacy Remark: बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO
बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO
Nana Patekar in Khashaba: नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' सिनेमात नाना पाटेकर? कोणती भूमिका साकारली?
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' सिनेमात नाना पाटेकर? कोणती भूमिका साकारली?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Embed widget