एक्स्प्लोर

Chandra Mohan: ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Chandra Mohan: सोमवारी (13 नोव्हेंबर) हैदराबादमध्ये  चंद्र मोहन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 Chandra Mohan: तेलुगू चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन (Chandra Mohan) यांचे आज  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हैदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात, चंद्र मोहन यांच्यावर  सुरू होते. सकाळी 9.45 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.  चंद्र मोहन यांच्या पश्चात पत्नी जालंधर आणि दोन मुले असा परिवार आहे. सोमवारी (13 नोव्हेंबर) हैदराबादमध्ये  चंद्र मोहन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

अभिनेते चिरंजीवी यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन चंद्र मोहन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.चिरंजीवी यांनी  ट्वीटमध्ये लिहिलं,"सिरीसिरिमुव्वा, संकरभरणम , 'राधाकल्याणम' आणि 'नाकू' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अष्टपैलू अभिनय कौशल्याने  प्रेक्षकांच्या मनावर  छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि नायक चंद्र मोहन गरू यांचे निधन झाले, हे जाणून अतिशय दुःख झाले.  'प्रणाम खरिदू' या माझ्या पहिल्याच चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला. त्या प्रसंगी आमची ओळख झाली नंतर आमच्यात मैत्री झाली.त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी माझ्या मनापासून संवेदना"

अभिनेता साई धरम तेजनं देखील  ट्वीट करुन चंद्र मोहन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, "त्यांचा संस्मरणीय अभिनय आणि पात्रांमुळे प्रत्येक वेळी आपल्या चेहऱ्यावर हास्य येते. चंद्र मोहन सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती"

चंद्र मोहन यांनी 1966 मध्ये 'रंगुला रत्नम' या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी सुमारे 900 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  मल्लमपल्ली चंद्रशेखर राव हे चंद्र मोहन  यांचे खरे नाव होते.

इतर महत्वाच्या बातम्या:

Aparna Kanekar Died: 'साथ निभाया साथिया' फेम अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit: डोक्यावर ग्लास अन् बॉबी देओलच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित; VIDEO पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर म्हणाले...
डोक्यावर ग्लास अन् बॉबी देओलच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित; VIDEO पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर म्हणाले...
Ashok Saraf Dada Kondke: अशोक सराफ यांनी सांगितला दादा कोंडकेंसोबतचा खास किस्सा! म्हणाले, 'या सिनेमानंतर त्यांनीच मला घेतलं नाही...'
अशोक सराफ यांनी सांगितला दादा कोंडकेंसोबतचा खास किस्सा! म्हणाले, 'या सिनेमानंतर त्यांनीच मला घेतलं नाही...'
Yash in Ramayan: रावणाच्या भूमिकेत यश, पण आवाज आहे मराठी अभिनेत्याचा! 'या' कलाकाराच्या दमदार आवाजात झाली डबिंग, कोण आहे तो?
रावणाच्या भूमिकेत यश, पण आवाज आहे मराठी अभिनेत्याचा! 'या' कलाकाराच्या दमदार आवाजात झाली डबिंग, कोण आहे तो?
Salman Khans Maatrubhumi: सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; आता फक्त '11' रुपयात पाहता येणार ‘हा’ सिनेमा, पण कुणासाठी आहे खास ऑफर?
सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; आता फक्त '11' रुपयात पाहता येणार ‘हा’ सिनेमा, पण कुणासाठी आहे खास ऑफर?

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Embed widget