एक्स्प्लोर

Tamannaah Bhatia On Diamond Ring: तमन्नाकडे आहे जगातील 5 व्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा? अभिनेत्रीनं सांगितलं व्हायरल फोटोमागील सत्य

तमन्नानं (Tamannaah Bhatia) या डायमंड रिंगसोबतच्या व्हायरल फोटोमागील सत्य सांगितलं आहे.

Tamannaah Bhatia On Diamond Ring: अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आणि बॉलिवूडमध्ये  आपल्या अभिनयाने विशेष ओळख निर्माण केली आहे. तमन्ना भाटिया ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे  देखील चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा डायमंड रिंग फ्लाँट करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अशी चर्चा सुरु झाली की, तमन्नाकडे जगातील 5 व्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा आहे, ज्याची किंमत 2 कोटी रुपये आहे. राम चरणची पत्नी उपासना कोनिडेला हिने हा हिरा तमन्नाला भेट म्हणून दिला आहे, असंही सोशल मीडियावर म्हटलं जात होत.आता तमन्नानं या डायमंड रिंगसोबतच्या व्हायरल फोटोमागील सत्य सांगितलं आहे.

तमन्नाने नुकताच इन्स्टाग्राम स्टोरीजवर तिचा हिऱ्याच्या अंगठीसोबतचा व्हायरल झालेला फोटो पोस्ट केला. हा फोटो शेअर  करुन  तमन्नाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "तुम्हाला हे सांगू इच्छिते की,आम्ही बॉटल ओपनरसोबत फोटोशूट करत होतो, खऱ्या डायमंडसोबत नाही."

Tamannaah Bhatia On Diamond Ring: तमन्नाकडे आहे जगातील  5 व्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा? अभिनेत्रीनं सांगितलं व्हायरल फोटोमागील सत्य

2019 मध्ये उपासनाने तमन्ना भाटियाचा हा  मोठ्या डायमंड रिंगसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या उपासनाने कॅप्शन दिलं, "निर्मात्याकडून सुपर तमन्नासाठी एक भेट." त्यामुळे चार वर्षानंतर तमन्नाला उपासनानेही रिंग भेट म्हणून दिली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.  तमन्नानं तिच्या या व्हायरल फोटोमागील सत्य सांगितलं आहे.

तमन्नाचे आगामी चित्रपट

गेल्या काही दिवसांपासून तमन्ना ही तिच्या  'जी कर्दा' आणि 'लस्ट स्टोरीज 2' या वेब शोमधील इंटिमेट सीनमुळे चर्चेत आहे. यामधील लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटात आर बाल्की, सुजॉय घोष, अमित रविंदरनाथ शर्मा आणि कोंकणा सेन शर्मा या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या कथा दाखवण्यात आली आहे. 'लस्ट स्टोरीज 2' या वेब सीरिजमधील अभिनेता विजय वर्मा आणि  तमन्नाच्या डेटिंगची चर्चा देखील सोशल मीडियावर होत आहे.  तमन्ना ही लवकरच रजनीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील  'कावाला' गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यातील तमन्नाच्या डान्सनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Tamannaah Bhatia Vijay Verma Affair: तमन्ना आणि विजयचे अफेअर पब्लिसिटी स्टंट? अभिनेता म्हणाला, 'आम्ही दोघे एकमेकांना...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 PM : 29 January 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 Jan 2025 : ABP MajhaEknath Shinde PC : बालेकिल्ल्यातच भाजपकडून आव्हान? एकनाथ शिंदे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget