एक्स्प्लोर

Tarak mehta Ulta Chashma Actress Divorce :  'तारक मेहता का...'मधील अभिनेत्रीच्या संसाराचा होणार काडीमोड, म्हणाली, पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय...

Tarak mehta Ulta Chashma Actress Divorce :  'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये बावरी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या नवीना बोलेचा घटस्फोट होणार आहे. सात वर्षांपूर्वी ती विवाहबद्ध झाली होती.

Tarak mehta Ulta Chashma Actress Divorce :   छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणााऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak mehta Ulta Chashma ) या मालिकेत काम केलेल्या  अभिनेत्रीचा काडीमोड होणार आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये बावरी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या नवीना बोलेचा घटस्फोट होणार आहे. सात वर्षांपूर्वी ती विवाहबद्ध झाली होती. 

'इश्कबाज' फेम नवीना बोले ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'इश्कबाज' या मालिकेतील 'टिया' या व्यक्तिरेखेने नवीना बोले ही चांगलीच लोकप्रिय झाली. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'बावरी' या व्यक्तिरेखेनेही नवीना प्रसिद्ध झाली होती. नवीना 'मिले जब हम तुम' आणि 'जीनी और जुजू' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली. नवीनाच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांचे सात वर्षे जुने वैवाहिक जीवन धोक्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. ती पती जीत करणपासून वेगळी झाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान स्वत: नवीनाने याचा खुलासा केला आहे.

सात वर्षांचा संसार मोडला... 

नवीना बोलेने वर्ष 2017 मध्ये अभिनेता-निर्माता जीत करणसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर 2019 मध्ये नवीनने किमायराला एक लाडकी मुलगी जन्म दिला. त्याचवेळी आता त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नवीनाने अलीकडेच 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत पती जीत करणपासून वेगळे झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिने सांगितले की,'ती तीन महिन्यांपूर्वी पती जीतपासून विभक्त झाली होती. आता आम्ही लवकरच कायदेशीर प्रक्रिया सुरू करू आणि अधिकृत घटस्फोट घेऊ. विभक्त झाल्यानंतरही, जीत आणि मी आमच्या 5 वर्षांच्या मुलीला एकत्र वाढवू आणि जीत आठवड्यातून दोन दिवस आपल्या मुलीसोबत घालवेल. आम्ही परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहोत, असेही तिने सांगितले. 

View this post on Instagram
 
A post shared by Navina Bole (@navina_005)

लग्न मोडण्याचे कारण काय?

नवीना बोलेने वेगळं होण्याचे कारण स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र, तिने  सांगितले की, सुरुवातीला आमच्या लग्नात सर्वकाही चांगले चालले होते, परंतु नंतर सर्वकाही बदलले. आम्ही आमच्या मुलीसाठी आमचे लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काहीही झाले नाही. त्यानंतर आम्ही एकमेकांशी शांतपणे बोललो आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री म्हणाली की ही एक कौटुंबिक बाब आहे आणि सध्या दोघांमध्ये तणाव आहे आणि त्यामुळे तिला या प्रकरणावर थोडी गोपनीयता हवी आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : नागपुरात भाजपला धक्का बसण्याची शक्यता, भाजपच्या विदर्भ सर्व्हेत धक्कादायक आकडेZero Hour Guest:विदर्भात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा? मविआचं प्लॅनिंग काय?Sachin Sawant गेस्ट सेंटरवरZero Hour : भाजपच्या विदर्भ सर्व्हेत धक्कादायक आकडे, मविआकडून भाजपच्या सर्व्हेवर प्रतिक्रियाRamesh Chennithala On BJP : विदर्भाबाबत भाजपच्या सर्व्हेवरुन चेन्नीथलांनी उडवली खिल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Port Blair Renamed Sri Vijaya Puram : देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता  'श्री विजयपूरम'
देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'श्री विजयपूरम'
Embed widget