एक्स्प्लोर

Sushant Singh Rajput Ankita Lokhande : एका सेल्फीमुळे तुटलं सहा वर्षाचं नातं; 'या' व्यक्तीमुळे झालं सुशांत आणि अंकिताचं ब्रेकअप

Sushant Singh Rajput Ankita Lokhande : सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे सहा वर्षे रिलेशनमध्ये होते.

Sushant Singh Rajput Ankita Lokhande Breakup Reason : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण सर्वात मोठा धक्का बसला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला म्हणजेच अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande). 

सुशांत आणि अंकिताची पहिली भेट कुठे झाली? (Sushant Singh Rajput Ankita Lokhande First Meet)

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या लव्हस्टोरीची आजही चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. सुशांत आणि अंकिताची पहिली भेट 2009 साली 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान सुशांत आणि अंकिताची चांगली मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे  तब्बल सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघांचही एकमेकांवर खूप प्रेम असून त्यांना लग्नदेखील करायचं होतं. सुशांतने अंकिताला 'झलक दिखला जा' या कार्यक्रमाच्या सेटवर लग्नाची मागणी घातली होती आणि अंकितानेदेखील होकार दिला होता. पण सुशांतने सिनेमांत काम करायला सुरुवात केली आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला. 

'त्या' सेल्फीमुळे तुटलं सहा वर्षांचं नातं

सुशांत सिंह राजपूत आणि परिणीती चोप्रा 'शुद्ध देसी रोमांस' या सिनेमात एकत्र झळकले होते. या सिनेमात ते लिपलॉक करतानादेखील दिसले होते. त्यामुळे अंकिता खूप हैराण झाली होती. 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान परिणीती आणि सुशांत अनेकदा एकमेकांना भेटत असे. त्यांची भेटणं अंकिताला आवडत नव्हते. तसेच सुशांत आणि परिणीतीच्या लिपलॉकमुळे अंकिता खूप नाराज होती. यामुळे अंकिताने सुशांतच्या कानाखालीदेखील मारली होती.

परिणीती लवकरच राघव चड्ढासोबत अडकणार लग्नबंधनात

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 13 मे 2023 रोजी दिल्लीत त्यांचा साखरपुडा पार पडला. परिणीती आणि राघव ऑक्टोबर महिन्यात लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. परिणीती आणि राघव यांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत. 

संबंधित बातम्या

Sushant Singh Rajput Death Anniversary : सुशांत सिंह राजपूतच्या 'या' 20 इच्छा राहिल्यात अपूर्ण; Wish List ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget