एक्स्प्लोर

Jailer : सुपरस्टार रजनीकांतच्या 'जेलर'चे फर्स्ट पोस्टर आऊट; थलायवीच्या गंभीर लूकने वेधलं लक्ष

Jailer : रजनीकांच्या आगामी 'जेलर' सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Jailer : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. 'जेलर' (Jailer) असे या सिनेमाचं नाव आहे. नेल्सन मंडेलाने (Nelson Mandela) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाचे शूटिंग सुरू झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. अशातच आज या सिनेमाचे फर्स्ट पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

'जेलर' सिनेमाच्या नव्या पोस्टरमधील रजनीकांतचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सन पिक्टर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'जेलर'चे पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये रजनीकांतचा फॉर्मल लूक असून तो खूपच गंभीर दिसून येत आहे. नव-नवीन भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या रजनीकांतचा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

'जेलर' सिनेमाचे शूटिंग हैदराबादमध्ये होत आहे. पोस्टर शेअर करत सन पिक्चर्सने लिहिलं आहे,'जेलर'च्या अॅक्शनला सुरुवात झाली आहे. सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' हा 169 वा सिनेमा आहे. या सिनेमात रजनीकांतसह शिवराज कुमारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तसेच या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता बाबूदेखील दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप या सिनेमाची स्टार कास्ट समोर आलेली नाही. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sun Pictures (@sunpictures)

'जेलर'मध्ये अॅक्शनचा तडका

'जेलर' सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका अनुभवायला मिळणार आहे. नेल्सन मंडेला दिग्दर्शित हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप निर्मात्यांनी रिलीज डेट संदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. रजनीकांत Annaathee या सिनेमात शेवटचा दिसला होता. त्यामुळे त्याचे चाहते आता 'जेलर' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. 

संबंधित बातम्या

Jailer : थलैवा 'रजनीकांत'च्या 'जेलर' सिनेमाचे पोस्टर आऊट; लवकरच शूटिंगला करणार सुरुवात

Yami Gautam : ‘जेलर’ बनलेल्या यामीला पाहून कैद्यांनी शिक्षा वाढवून घेतली? ‘दसवी’च्या शूटचा भन्नाट किस्सा...

महत्त्वाच्या बातम्या

Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Siddharth Jadhav Wins Filmfare Award: सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Embed widget