एक्स्प्लोर

सोनाक्षीच्या सिनेमात सनी लिऑनचा ‘नूर’

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या आगामी ‘नूर’ सिनेमामध्ये बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिऑन दिसणार आहे. ‘नूर’ सिनेमा पाकिस्तानमधील सबा इम्तियाज यांच्या कॉमेडी आणि क्राईम थ्रिलर कादंबरी ‘कराची, यू आर किलिंग मी’वर आधारीत आहे.   ‘कराची, यू आर किलिंग मी’ कादंबरी कराचीत राहणारी 20 वर्षीय पत्रकार आयशा खानची कथा आहे. या सिनेमात सोनाक्षी सिन्हा पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 7 एप्रिल 2017 रोजी ‘नूर’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नूर’चा टीझर लॉन्च झाला आहे. सोनाक्षीच्या सिनेमात सनी लिऑनचा ‘नूर’ सनी लिऑन ‘नूर’ सिनेमात काम करणार असल्याच्या वृत्ताला निर्माते विक्रम मल्होत्रा यांनी दिला. शिवाय, विक्रम मल्होत्रा म्हणाले, “सनी लिऑन नूर सिनेमात असेल आणि यातल्या काही सीन्समध्ये तिची महत्त्वाची भूमिका असेल. नूरमधील काही सीन्स फक्त तिच करु शकत होती. तुम्ही जेव्हा सिनेमा पाहाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईलच.”  

Heres my Big Birthday Surprise...She’s every girl. She’s #Noor #IAmNoor #Happy #GotMyGlowOn Here's a peek. Presenting the #NoorFlash. Waiting to hear what you guys think. @noorthefilm @sunhilsippy @abundantiaent @tseries.official

A video posted by Sonakshi Sinha (@aslisona) on

महत्त्वाच्या बातम्या

Shruti Marathe On Film Rejection: '...कारण तू सुंदर आहेस'; हिंदी सिनेमातून श्रुती मराठेला केलं रिजेक्ट, अभिनेत्रीने सांगितला किस्सा...
'...कारण तू सुंदर आहेस'; हिंदी सिनेमातून श्रुती मराठेला केलं रिजेक्ट, अभिनेत्रीने सांगितला किस्सा...
Singer Gulab Sidhus Firing: भरवस्तीत ठो ठो! प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर रात्री फायरिंग; 10-12 गोळ्या झाडल्या, CCTV पोलिसांच्या हाती
भरवस्तीत ठो ठो! प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर रात्री फायरिंग; 10-12 गोळ्या झाडल्या, CCTV पोलिसांच्या हाती
Pooja Sawant and Siddhesh chavan: पूजा सावंतचा Vacation Mode On! नवरा ऑस्ट्रेलियातून मुंबईत येताच कपलने केला क्वालिटी टाइम स्पेंड; शेअर केले खास PHOTOS
पूजा सावंतचा Vacation Mode On! नवरा ऑस्ट्रेलियातून मुंबईत येताच कपलने केला क्वालिटी टाइम स्पेंड; शेअर केले खास PHOTOS
Venice Film Festival 2026: व्हेनिसमध्ये डेनमार्कच्या मे-एल-टुकीचा ‘वुमन अननोन’ सर्वोत्कृष्ट, वादग्रस्त इस्रायली फिल्म ‘नाझा’ला स्पेशल ज्युरी पुरस्कार
व्हेनिसमध्ये डेनमार्कच्या मे-एल-टुकीचा ‘वुमन अननोन’ सर्वोत्कृष्ट, वादग्रस्त इस्रायली फिल्म ‘नाझा’ला स्पेशल ज्युरी पुरस्कार

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Banerjee: नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
Pm Modi on Team India : तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
Maratha Reservation: आम्ही मराठे बायकोचं कुंकू पुसून मु़ंबईला निघण्यासाठी सज्ज, मराठा आंदोलकांचा एल्गार; म्हणाले, बावनकुळेंची सरकारमधून हकालपट्टी करा
आम्ही मराठे बायकोचं कुंकू पुसून मु़ंबईला निघण्यासाठी सज्ज, मराठा आंदोलकांचा एल्गार; म्हणाले, बावनकुळेंची सरकारमधून हकालपट्टी करा
BJP Parag Shah: भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Mumbai Cha Raja 2026 : गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
Omraje Nimbalkar and Manoj Jarange Patil: तुम्ही मनोज जरांगेंना सपोर्ट का करत नाही? मराठा तरुणांचा ओमराजे निंबाळकरांना सवाल, ऑडिओ क्लीप व्हायरल
तुम्ही मनोज जरांगेंना सपोर्ट का करत नाही? मराठा तरुणांचा ओमराजे निंबाळकरांना सवाल, ऑडिओ क्लीप व्हायरल
Narendra Modi Ganesh Chaturthi 2026: विघ्नहर्त्याचा पवित्र सण नवी ऊर्जा, उत्साह अन् समृद्धी घेऊन येवो; गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना खास शुभेच्छा
विघ्नहर्त्याचा पवित्र सण नवी ऊर्जा, उत्साह अन् समृद्धी घेऊन येवो; गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना खास शुभेच्छा
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026 : स्मृती मानधना निघून गेली, मोहसीन नक्वी घाईघाईने पळत बाहेर गेला, पण स्टेडियमबाहेर पाकिस्तानी फॅनने गाडी अडवली अन्... नेमकं काय घडलं?
स्मृती मानधना निघून गेली, मोहसीन नक्वी घाईघाईने पळत बाहेर गेला, पण स्टेडियमबाहेर पाकिस्तानी फॅनने गाडी अडवली अन्... नेमकं काय घडलं?
Embed widget