एक्स्प्लोर

Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?

Kavya Maran vs Anirudh Ravichander: लग्नाच्या चर्चेदरम्यान अनिरुद्ध - काव्याच्या संपत्तीची चर्चा. दोघांची एकूण संपत्ती किती?

Kavya Maran vs Anirudh: आयपीएल टीम सनराइजर्स हैदराबादची सीईओ काव्या मारन (Kavya Maran) आणि प्रसिद्ध म्यूझिशियन अनिरुद्ध रविचंदर (Anirudh Ravichander) दोघेही आपल्या पसर्नल लाइफमुळे चर्चेत आहेत. दोघेही लवकरच लग्नबंधनात (Marriage) अडकणार असल्याची माहिती आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचं लग्न नोव्हेंबर 2026 रोजी  होऊ शकते, असा अंदाज आहे.  अशातच चेन्नईमधील रिसेप्शनबाबतही माहिती समोर आली आहे.  दरम्यान, अनिरुद्ध रविचंदर नेमका कोण आहे?   तो किती कमावतो?  काव्या मारनची एकूण संपत्ती किती?  हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

अनिरुद्ध रविचंदरला कशामुळे ओळख मिळाली? (Kavya Maran vs Anirudh Ravichander Who Is Richer)

अनिरुद्ध रविचंदर याचा जन्म 16 ऑक्टोबर 1990 रोजी चेन्नई येथे झाला.  अनिरुद्ध हा भारतीय सिनेसृष्टीतील एक सुप्रसिद्ध संगीतकार, गायक आणि संगीत निर्माते आहे.    त्याने आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात तामिळ सिनेसृष्टीतून केली.  नंतर त्याने हिंदी आणि तामिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 'Why This Kolaveri Di' या गाण्यामुळे त्याला विशेष ओळख मिळाली.  हे गाणं भारतासह परदेशातही फेमस झालं.  यानंतर विक्रम, जेलर, लियो, जवान अशा बिग बजेट सिनेमांमधून त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली.  मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध रविचंदरचे कौटुंबिक संबंध रजनीकांतच्या कुटुंबाशी देखील आहे.  त्याचे वडील रवी राघवेंद्र हे एक अभिनेते आहेत. 

काव्या मारन कोण आहे? 

काव्या मारन ही सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांची कन्या आहे.  काव्या इंडियन प्रीमिअर लीग टीम सनराइजर्स हैदराबादची सीईओ आहे. काव्या हिचे कुटुंब मीडिया आणि मनोरंजन व्यवसायातील एक प्रमुख नाव आहे. सन ग्रुपचा बिझनेस टेलिव्हिजन, मीडिया आणि चित्रपट निर्मीती यांसारख्या क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.  

अनिरुद्ध रविचंदर की काव्या मारन? कोण जास्त श्रीमंत?

अनिरुद्ध की काव्या, दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? यावर सर्वाधिक चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे.   मीडिया रिपोर्ट्सनुसार,  अनिरुद्ध रविचंदर याची अंदाजे एकूण संपत्ती सुमारे 50 कोटी रुपये इतकी आहे.  त्याचा उत्पन्नाचा मोठा भाग सिनेमा आणि इतर व्यावसायिक प्रोजेक्टमधून येतो.   दरम्यान, त्याची संगीताबद्दलची कोणतीही आर्थिक माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही आहे. तर, काव्या मारनच्या नेट वर्थबाबत विविध साइट्समधून विविध आकडेवारी समोर येत आहे.  काही रिपोर्ट्सनुसार, काव्या मारनची नेट वर्थ साधारण 400 ते 500 कोटी असल्याची माहिती आहे.  काही रिपोर्ट्सनुसार,  काव्याची नेटवर्थ अनिरुद्धपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाचाला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Zee Marathi Award Show: झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Sana Makbul HomeWrecker: 'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
Advertisement

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
Embed widget