एक्स्प्लोर

Soundarya Rajinikanth : ‘थलायवा’ रजनीकांत पुन्हा आजोबा झाले! लेक सौंदर्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

Soundarya Rajinikanth Baby : साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या घरी नुकतेच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

Soundarya Rajinikanth Baby : साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या घरी नुकतेच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्या रजनीकांत (Soundarya Rajinikanth) हिने रविवारी मुलाला जन्म दिला. सौंदर्याने ट्विट करून आपल्याला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी चाह्त्यांसोबत शेअर केली आहे. या सोबतच तिने काही फोटो शेअर करत लिहिले की, ‘देवाच्या अपार कृपेने आणि आमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने, विशगन, वेद आणि मी आज 11/9/22 रोजी वेदचा धाकटा भाऊ वीर रजनीकांत वनंगामुडी यांचे स्वागत करत आहोत.’

रजनीकांत यांची लेक सौंदर्या दुसऱ्यांदा आई झाली आहे. या आधी तिला वेद नावाचा एक मुलगा आहे. सौंदर्याने तीन वर्षांपूर्वी विशगनसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. सौंदर्या रजनीकांतचे (Soundarya Rajinikanth) पहिले लग्न बिझनेसमन अश्विन राम कुमार यांच्याशी झाले होते. परंतु, लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पतीपासून सौंदर्याला एक मुलगा आहे.

पाहा पोस्ट :

सौंदर्या रजनीकांतने तिच्या ट्विटर हँडलवर बाळासोबतचे आणि तिच्या प्रेग्नेंसी शूटचे काही फोटो देखील शेअर केले. सौंदर्या रजनीकांतवर दुसऱ्यांदा आई झाल्याबद्दल सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. बाळाचे नाव वीर रजनीकांत वनंगमुडी ठेवण्यात आल्याचे सौंदर्याने सांगितले. मात्र, त्यांनी त्यांच्या नवजात बाळाचा चेहरा दाखवलेला नाही.

दुसऱ्यांदा झाली आई!

पहिले लग्न मोडल्यानंतर सौंदर्याने 11 फेब्रुवारी 2019 रोजी एका भव्य समारंभात विशगन वनंगमुडीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षानंतर त्यांनी आपल्या बाळाचे स्वागत केले आहे. दुसऱ्यांदा आई झालेल्या सौंदर्याने (Soundarya Rajinikanth) तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवजात बाळाची झलक शेअर केली आहे.

‘थलायवा’ रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या देखील साऊथ फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. ती व्यवसायाने ग्राफिक डिझायनर, चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहे. तामिळ चित्रपटसृष्टीत सौंदर्या रजनीकांत हिचे नाव नेहमी चर्चेत असते. सौंदर्याने वडील रजनीकांत यांचा ‘कोचादैयान’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. दिग्दर्शक म्हणून तिचा हा पहिलाच चित्रपट होता. याशिवाय तिने धनुषचा ‘वेलायला पट्टाधारी 2’ हा चित्रपट देखील दिग्दर्शित केला होता. या आधी तिने अनेक चित्रपटांसाठी ग्राफिक डिझायनर म्हणून काम केले आहे.

संबंधित बातम्या

Jailer : थलैवा 'रजनीकांत'च्या 'जेलर' सिनेमाचे पोस्टर आऊट; लवकरच शूटिंगला करणार सुरुवात

Rajinikanth : रजनीकांत ठरले 'हायेस्ट टॅक्स पेयर'; तमिळनाडू इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून सन्मान, ऐश्वर्याकडून पोस्ट शेअर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Lanke Emotional Parner Speech : आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
Kapil Sharma : कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
Sanjay Nirupam : संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

CM Eknath Shinde  : मुख्यमंत्र्यांची वाट बघून हेमंत गोडसे नाशिकला परतलेABP Majha Headlines : 8 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 29 March 2024 : ABP MajhaOBC Bahujan Party :कोल्हापुरात शाहू महाराज अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना ओबीसी बहुजन पार्टीचा पाठींबा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke Emotional Parner Speech : आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
Kapil Sharma : कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
Sanjay Nirupam : संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Saudi Prince Salman : सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस
रामेश्वरम कॅफे स्फोट : संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला NIAकडून 10 लाखांचे बक्षीस
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
MS Dhoni And Pathirana Video: गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
Embed widget