एक्स्प्लोर

'अडाणी...'; सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर सोनमनं व्यक्त केला संताप

सोनम कपूरने (sonam kapoor) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

sonam kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (sonam kapoor) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. सोनम वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं सोशल मीडियावर शेअर करते.  भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी विधानसभेत एलजीबीटीक्यू समुदायाबद्दल केलेल्या विधानावर नुकतीच सोनमनं संताप व्यक्त केला आहे. तिने इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर केली. 

सोनमची पोस्ट
सोनम कपूरने इन्स्टास्टोरीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो शेअर करून लिहिले, ‘अडाणी, दुर्लक्ष करावं असं आणि द्वेषपूर्ण’ सोनमची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचे चाहते देखील या विषयी मत व्यक्त करत आहेत. 

अडाणी...'; सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर सोनमनं व्यक्त केला संताप

View this post on Instagram
 
A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

महाराष्ट्र विधीमंडळात 28 डिसेंबरला विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यावेळी विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. सभागृहात  'महाराष्ट्र पब्लिक युनिवर्सिटी अॅक्ट 2016' विधेयकावर चर्चा सुरु असतानाच भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध दर्शवत टिका केली. LGBTQIA समुदायातील सदस्यांना सहभागी करुन घेण्याला विरोध दर्शवताना सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली. समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करता,हे विधेयक आहे तुम्हाला याबाबत काही काही गांभीर्य आहे का? अजुन अनैसर्गिक संबंधांची परिभाषाही नाही, कोण सिद्ध करणार हे, काय कायदे करतोय आपण' असं मुनगंटीवार म्हणाले.

संबंधित बातम्या

Arbaaz Khan-Malaika Arora Divorce : मलायकासोबत घटस्फोटानंतर ट्रोल झाला होता अरबाज; दिले सडेतोड उत्तर

Rubina Dilaik : ...म्हणून चाहत्यावर भडकली रुबिना दिलैक; शेअर केली पोस्ट

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget