एक्स्प्लोर

Sonali Phogat Case : ‘सोनालीला गोव्यात आणणं आमच्या प्लॅनचाच भाग’, आरोपी सुधीर सांगवानने दिली कबुली!

Sonali Phogat Case : गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लॅन नव्हता, त्यांना गोव्यात आणण्याचा हा कट होता, असे त्याने पोलिसांनी सांगितले आहे.

Sonali Phogat Murder Case: भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांचा पीए सुधीर सांगवान (Sonali Phogat PA Sudhir Sangwan) याला ताब्यात घेतले आहे. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान, सोनाली फोगाट यांना गुडगावहून गोव्यात आणण्याचा कट आपणच रचल्याची कबुली सुधीर सांगवानने दिल्याची माहिती गोवा पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लॅन नव्हता, त्यांना गोव्यात आणण्याचा हा कट होता, असे त्याने पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, सोनालीच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून रचला गेला होता, याची कबुली देखील त्याने दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात बोलताना गोवा पोलिसांनी म्हटले आहे की, या प्रकरणात सर्व संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत आणि ही कागदपत्रे सुधीर सांगवान याला या खून प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी पुरेशी आहेत.

ड्रग्जमुळेच बिघडली सोनाली यांची प्रकृती

आतापर्यंत सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या हत्येप्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. सुधीर सांगवान, सूखविंदर सिंह, कर्लीज हॉटेलचा मालक आणि ड्रग पेडलर या चौघांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्लीज हॉटेलच्या बाथरुममध्ये ड्रग्स आढळले होते. सोनाली फोगाट ज्या रूममध्ये होत्या, त्याच रुमच्या बाथरूममध्ये सिन्थेटिक ड्रग्स मिळाले. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल मालकाला अटक केली. ड्रग्जमुळेच सोनाली यांची प्रकृती बिघडली होती. सोनाली यांना जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात आले होते. यानंतर त्यांना खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले होते. ही खासगी कार हॉटेलमधीलच एका व्यक्तीची होती.

कुटुंबीयांकडून सीबीआय चौकशीची मागणी

सोनाली फोगाट यांची एकूण संपत्ती 100 कोटींची आहे. सोनालीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, सोनालीचे फार्म हाऊस आणि रिसॉर्ट 6 एकरवर बांधले आहे. सोनाली (Sonali Phogat) यांच्या हत्येनंतर त्यांच्या पीएचा या संपत्तीवर डोळा असल्याचे म्हटले जात आहे. सोनाली फोगाटच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनीही सीबीआय तपासाबाबत पत्र लिहिले आहे. मात्र, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सध्या सीबीआय तपासास नकार दिला आहे. गरज पडली तर सीबीआयकडे ही केस सोपवण्यात येईल, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
Rashmika Mandanna: रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
Playback Singer Jamuna Rani: संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज
संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज
Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
Embed widget