एक्स्प्लोर

Sidharth Shukla : वयाच्या 40 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, निधनानं मनोरंजन विश्वाला बसला धक्का; जाणून घ्या सिद्धार्थ शुक्लाचा जीवनप्रवास

2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सिद्धार्थनं मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं.

Sidharth Shukla : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं (Sidharth Shukla) वयाच्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आज सिद्धार्थचा पहिला स्मृतिदिन आहे. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सिद्धार्थनं मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच त्यानं बिग बॉस, खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर यांसारख्या स्पर्धांमध्ये देखील सहभाग घेऊन पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं. सिद्धार्थचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. जाणून घेऊयात सिद्धार्थबद्दल...

12 डिसेंबर 1980 रोजी सिद्धार्थचा जन्म झाला. त्याचे वडील अशोक शुक्ला हे सिव्हिल इंजिनिअर होते आणि आई रीता शुक्ला या गृहिणी होत्या. सिद्धार्थच्या वडिलांचे करिअरच्या सुरुवातीलाच निधन झाले. सिद्धार्थला 2 बहिणी देखील आहेत. सिद्धार्थनं मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. सिद्धार्थनं काही वर्ष मॉडेलिंग क्षेत्रात देखील काम केलं. 

2008 मध्ये केलं अभिनय क्षेत्रात पदार्पण
'बाबुल का आंगन छूटे ना से' या 2008 मधील मालिकेमधून सिद्धार्थनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  'ये अजनबी और लव यू जिंदगी', 'बालिका वधू', 'झलक दिखला जा', 'अजनबी', 'सीआईडी आणि  'पवित्र रिश्ता' यांसारख्या मालिकांमध्ये सिद्धार्थनं काम केलं. 'बिग बॉस 13'  या कार्यक्रमाचा सिद्धार्थ विजेता ठरला. या कार्यक्रमामधील सिद्धार्थ आणि शहनाज गिल यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सिद्धार्थ हा फिटनेसकडे विशेष लक्ष द्यायचा. त्याच्या फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले होते. 

 चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये देखील केलं काम

सिद्धार्थनं मालिकांसोबतच चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये देखील काम केलं. 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटामध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेतून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  तसेच 'ब्रोकन बट ब्यूटीफुल' या वेब सीरिजच्या तीन भागामध्ये त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली. ही सिद्धार्थची पहिली वेब सिरीज होती.  सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आज सिद्धार्थच्या  स्मृतिदिनानिमित्ता त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Tanishaa Mukerji on Power Cut: घरातील वीज कापली, अभिनेत्री काजोलची बहीण संतापली; थेट अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना ट्विट टॅग करत म्हणाली...
घरातील वीज कापली, अभिनेत्री काजोलची बहीण संतापली; थेट अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना ट्विट टॅग करत म्हणाली...
Rajiv Masand on Kangana Ranaut: 'मला अभिनेत्री कंगनाची आठवण येते, पण आता ती फक्त चेष्टा...'; फिल्म क्रिटिकचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले 'तिला राजकारण...'
'मला अभिनेत्री कंगनाची आठवण येते, पण आता ती फक्त चेष्टा...'; फिल्म क्रिटिकचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले 'तिला राजकारण...'
Abhijeet Kelkar Post On Vidyadhar Joshi Post: 'बाप्पा बसल्या बसल्या उगाच उंगल्या करतोस...'; विद्याधर जोशींच्या 'त्या' पोस्टवर श्रुती मराठेनंतर अभिजीत केळकरही चिडला, नेमकं काय म्हणाला?
'बाप्पा बसल्या बसल्या उगाच उंगल्या करतोस...'; विद्याधर जोशींच्या 'त्या' पोस्टवर श्रुती मराठेनंतर अभिजीत केळकरही चिडला, नेमकं काय म्हणाला?
Bollywood Singer becomes Father: प्रसिद्ध बॉलिवूड गायक झाला बाबा, लेकाच्या जन्मानंतर सिंगरच्या पोटात आनंद मावेना; गुडन्यूज व्हायरल
प्रसिद्ध बॉलिवूड गायक झाला बाबा, लेकाच्या जन्मानंतर सिंगरच्या पोटात आनंद मावेना; गुडन्यूज व्हायरल

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dilip Khedkar : दिलीप खेडकरांच्या घरी एसीबीनं पहाटेच टाकली धाड; 30-40 अधिकारी-कर्मचारी पोहोचले, 13 कोटींची बेहिशेबी संपत्ती, काय-काय सापडलं?
दिलीप खेडकरांच्या घरी एसीबीनं पहाटेच टाकली धाड; 30-40 अधिकारी-कर्मचारी पोहोचले, 13 कोटींची बेहिशेबी संपत्ती, काय-काय सापडलं?
Pune Crime News: जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरला अटक; पुणे पालिकेत नोकरीचं आमिष; पावणेतीन कोटींचा गंडा, बनावट शिक्के, सह्या, बोगस जॉईनिंग लेटर अन् पगारही दिला
जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरला अटक; पुणे पालिकेत नोकरीचं आमिष; पावणेतीन कोटींचा गंडा, बनावट शिक्के, सह्या, बोगस जॉईनिंग लेटर अन् पगारही दिला
Eknath Shinde Nandanvan : एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेल्या; दर्शन घेताना बाजूला ठेवलेला मोबाईल गायब, शायना एनसी यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेल्या; दर्शन घेताना बाजूला ठेवलेला मोबाईल गायब, शायना एनसी यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
हा तर केंद्राचा वाढत असलेला दबाव, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून साखर कारखाने चालू करण्याचा प्रयत्न करू नयेत, परिणाम चांगले होणार नाहीत; राजू शेट्टींचा गर्भित इशारा
हा तर केंद्राचा वाढत असलेला दबाव, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून साखर कारखाने चालू करण्याचा प्रयत्न करू नयेत, परिणाम चांगले होणार नाहीत; राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Teacher Bharti Scam: शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांची फेरपडताळणी होणार
शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांच्या नियुक्तीची फेरपडताळणी होणार
Onkar Elephant Sindhudurg: ओंकार हत्तीवर वनविभागाच्या कर्मचाऱ्याने चक्क आगीच्या मशाली फेकल्या; सिंधुदुर्गातील चीड आणणार प्रकार
ओंकार हत्तीवर वनविभागाच्या कर्मचाऱ्याने चक्क आगीच्या मशाली फेकल्या; सिंधुदुर्गातील चीड आणणार प्रकार
Ketan Agrawal Case : ‘माही’च्या फोटोचा गैरवापर करून केतनला लोहगडावर बोलावलं; 'त्या' मैत्रिणीलाही सिया-चेतनकडून धमकी, केतनला फोन करण्यासाठी घातली गळ, मैत्रिणीनं पोलिसांना सगळं सांगितलं
‘माही’च्या फोटोचा गैरवापर करून केतनला लोहगडावर बोलावलं; 'त्या' मैत्रिणीलाही सिया-चेतनकडून धमकी, केतनला फोन करण्यासाठी घातली गळ, मैत्रिणीनं पोलिसांना सगळं सांगितलं
Thane Crime Pradeep Purnekar death: हल्लेखोरांनी गणपतीत येऊन एरियाची रेकी केली अन् संधी मिळताच डाव साधला, ठाकरे गटाच्या प्रदीप पूर्णेकरांना कसं संपवलं? वाचा काय काय घडलं?
गणपतीत इकडे येऊन बसायचे, एरियाची रेकी केली अन् संधी मिळताच डाव साधला, ठाकरे गटाच्या प्रदीप पूर्णेकरांना कसं संपवलं? वाचा काय काय घडलं?
Embed widget