एक्स्प्लोर

सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'चं पोस्टर रिलीज; कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारणार

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट 'शेरशाह'चं पोस्टर रिलीज करण्यात आलं असून या चित्रपटात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा आगामी चित्रपट 'शेरशाह'चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. आज या चित्रपटाचे तीन पोस्टर्स रिलीज करण्यात आले असून त्यामध्ये या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रा दिसत आहे. तिनही पोस्टर्समध्ये सिद्धार्थ मल्होत्रा भारतीय सैन्यदलाच्या गणवेशात दिसत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकरणाताना दिसणार आहे. दरम्यान, कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 1999 मध्ये कारगिल युद्धा दरम्यान भारतीय क्षेत्राचं संरक्षण केलं होतं. त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता. दरम्यान, कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 1999मध्ये कारगिल युद्धादरम्यान दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना 'शेरशाह' असं म्हटलं जातं.

सिद्धार्थ मल्होत्राने सोशल मीडियावर हे पोस्टर रिलीज करताना एक खास संदेशही लिहिला आहे. त्यांने लिहिलं आहे की, 'मोठ्या पडद्यावर कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारताना मला गर्व वाटत आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांना श्रद्धांजली देत त्यांच्या शौर्याची कथा 'शेरशाह' या चित्रपटातून प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. चित्रपट 3 जुलै 2020मध्ये रिलीज होणार आहे.'

दरम्यान, हा चित्रपटाची निर्मिती करण जोहरचं प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शन करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन आहे आणि याची कथा संदीप श्रीवास्तव यांनी लिहिली आहे. चित्रपट यावर्षी 3 जुलै रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात सिद्धार्थसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

संबंधित बातम्या : 

बॉक्स ऑफिसवरच नाही तर गुगलच्या ट्रेंडमध्येही 'तानाजी' 'छपाक'च्या वरचढ

'तान्हाजी' चित्रपट करमुक्त करा, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
Madhu kambikar passes away: नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
Madhu Kambikar Death: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget