एक्स्प्लोर

Gautami Patil: शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा खास शो; कार्यक्रमाला प्रेक्षकांची तुफान गर्दी

Gautami Patil : साताऱ्यातील भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Gautami Patil: नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) आपल्या नृत्यशैलीने प्रेक्षकांना घायाळ करते. गावागावातील तरुणाई देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट बघते. राजकीय मंडळीही आपल्या कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटीलला निमंत्रित करत असल्याचे दिसत आहे. साताऱ्यातील भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी गौतमी पाटीलचा खास कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमामध्ये गावाच्या पंचक्रोशीतील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक लोकांनी हजेरी लावली होती. 

सातारा लोकसभा मतदारसंघातील कुडाळ या ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या स्टेजवर नारळ फोडून आमदार शिवेंद्रराजेंनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर गौतमीने नृत्य सादर करण्यास सुरुवात केली. मग काय राडा सुरु झाला. शिवेंद्रराजेंनी काही वेळ कार्यक्रमाचा आनंद घेतला. त्यानंतर ते निघून गेले. पण नंतर कार्यकर्ते चांगलेच तल्लीन झाले. सुमारे अडीच तासात गौतमी पाटीलने कार्यकर्त्यांचे मनोरंजन केले. 

गौतमी पाटील असते चर्चेत 

महाराष्ट्राला (Maharashtra) वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हटला की आजही प्रचंड गर्दीचा माहोल असतो. पण गौतमी पाटील ही अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. आपल्या नृत्यात अश्लील हावभाव केल्याने गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. गौतमीचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांतून तिला नृत्याच्यासाठी बोलवलं जात आहे. गौतमी ही उत्कर्ष शिंदेसोबत (Utkarsh Shinde) लवकरच एका प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. उत्कर्षने गौतमी पाटीलसोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे की, "अहो शेट लय दिसान झालीया भेट", या माझ्या संगीतबद्ध केलेल्या सुपरहिट लावणीनंतर यावर्षी लवकरच तुम्हा सर्वांसाठी माझं नवं लिखाण, नवं संगीत नव्या गायकेसोबत खूप साऱ्या नवीण लावण्या घेऊन येणार... लवकरच".

सोशल मीडियावर गौतमीची क्रेझ 

गौतमी पाटील ही सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा आहे. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर आहे. पाटलांचा बैलगाडा, मी करते तुम्हाला मुजरा या गौतमीच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. गौतमीची सोशल मीडियावर क्रेझ आहे. तिला इन्स्टाग्रामवर 702K फॉलोवर्स आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या:

Gautami Patil: गौतमीच्या तीन गाण्याला तीन लाख,आम्ही पाच हजार मागितले तर पैशांचा बाजार; इंदुरीकरांनी घेतला समाचार

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget