एक्स्प्लोर

Shah Rukh Khan: 'चिकन 65 ची रेसिपी शिकायची आहे'; शाहरुखच्या ट्वीटनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष!

नुकतच शाहरुखनं एक खास ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये शाहरुखनं जवान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे किस्से प्रेक्षकांना सांगितले आहेत. 

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याचा जवान (Jawan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षरकांच्या भेटीस येणार आहे. जवान चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला यामधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. नुकतच शाहरुखनं एक खास ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये शाहरुखनं जवान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे किस्से प्रेक्षकांना सांगितले आहेत. 

शाहरुखचं ट्वीट

'टीम RCE बरोबर काम करुन मजा आली. थलायवर यांनी आमच्या चित्रपटाच्या सेटला भेट दिली. नयनतारासोबत चित्रपट पाहिला. अनिरुद्ध रविचंदर यांच्यासोबत पार्टी केली. विजयसेतूपती आणि थलापती यांच्यासोबत चर्चा केली. विजयनं मला चविष्ट पदार्थ खायला दिले. atlee आणि प्रिया यांचे आभार, आता मला चिकन  65 ची रेसिपी शिकायची आहे.' असं ट्वीट शाहरुखनं शेअर केलं. या ट्वीटमध्ये शाहरुखनं चिकन  65 ची रेसिपी शिकण्याची इच्छा का व्यक्त केली? असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडला आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 

शाहरुखच्या जवान या चित्रपटामध्ये  नयनतारा,  विजय सेतुपती प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

शाहरुखचे आगामी चित्रपट 

शाहरुख खान काही दिवसांपूर्वी अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याचा  जवान हा चित्रपट  2 जून   2023 रोजी  प्रदर्शित होणार आहे. तर त्याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी  आणि डंकी हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पठाण चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Jawan : शाहरुखच्या 'जवान' चित्रपटासाठी विजय सेतुपतीनं घेतलं एवढं मानधन; आकडा ऐकून व्हाल अवाक्!

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget