एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : #Asksrk मध्ये शाहरुखला किती मॅरेज प्रपोजल येतात? किंग खान आधीच म्हणाला, "लग्नाचा प्रस्ताव सोडून दुसरं बोला"

Ask SRK : शाहरुख खान 'आस्क एसआरके' या सेशनच्या सुरुवातीलाच म्हणाला, "मॅरेज प्रपोजल सोडून दुसरं बोला".

Shah Rukh Khan Ask SRK Session : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमाच्या यशादरम्यान शाहरुखने ट्विटवर 'आस्क एसआरके' (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे. 

शाहरुख आधीच म्हणाला, मॅरेज प्रपोजल सोडून दुसरं बोला 

'आस्क एसआरके' दरम्यान शाहरुखने ट्वीट केलं आहे. "वाह... पुन्हा एकदा वीकेंड आला आहे. कामात असल्याने तुमच्या प्रश्नांची उत्तरं उशीरा देत आहे. चला प्रश्न विचारायला सुरुवात करा. आज मला सर्दी आहे. त्यामुळे कृपया लग्नाचा प्रस्ताव सोडून दुसऱ्या विषयावर बोला". 

'आस्क एसआरके' या सेशनमध्ये बादशाहला लग्नासाठी खूप प्रपोज येत असतात. किंग खानचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. शाहरुख 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. पण या सेशनमध्ये शाहरुखला असंख्य मॅरेज प्रपोजल येत असतात. या गोष्टीला कंटाळून शाहरुख शेवटी म्हणाला, "आता मॅरेज प्रपोजल सोडून दुसरं बोला". 

गेल्या 'आस्क एसआरके' सेशनमध्ये शाहरुखला एका चाहत्याने तर मुलगी पटवण्याचा सल्ला विचारला होता. त्यावर किंग खान म्हणाला होता, "मुलगी पटवण्याचा सल्ला देण्याची ही योग्य वेळ नाही". 

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. लवकरच हा सिनेमा 400 कोटींच्या कल्बमध्ये सामील होणार आहे. जगभरातील शाहरुखचे चाहते या सिनेमाचं आणि शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक करत आहे. अॅक्शनचा तडका असलेल्या या सिनेमाची शाहरुखच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. कोरोनानंतर सिने-रसिकांची पावले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात शाहरुखला यश आलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shah Rukh Khan : 'पठाण'ची कमाई पाहून कसं वाटतं? चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देत शाहरुख म्हणाला,"भावा फोनचे नंबर...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'हे आहेत नेते अन् ही आहे आपली लायकी .. '; भाजप नेत्यावर आस्ताद काळेचा संताप, पोस्ट करत म्हणाला..
'हे आहेत नेते अन् ही आहे आपली लायकी .. '; भाजप नेत्यावर आस्ताद काळेचा संताप, पोस्ट करत म्हणाला..
सलीम खान यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया नाही, लीलावतीच्या डॉक्टरांची स्पष्टोक्ती, प्रकृती चिंताजनक, अजूनही व्हेंटिलेटरवर
सलीम खान यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया नाही, लीलावतीच्या डॉक्टरांची स्पष्टोक्ती, प्रकृती चिंताजनक, अजूनही व्हेंटिलेटरवर
तुरुंगाबाहेर येताच राजपाल यादवची पहिली प्रतिक्रिया; सांगितला 11 दिवसांचा दिनचर्य, सकाळी अभिनेता काय करत होता?
तुरुंगाबाहेर येताच राजपाल यादवची पहिली प्रतिक्रिया; सांगितला 11 दिवसांचा दिनचर्य, सकाळी अभिनेता काय करत होता?
सलीम खान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल का करण्यात आलं? त्यांची आता प्रकृती कशी? मोठी अपडेट समोर
सलीम खान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल का करण्यात आलं? त्यांची आता प्रकृती कशी? मोठी अपडेट समोर

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 WC 2026 Ind vs Ned Abhishek Sharma: आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
Shiv Jayanti 2026 : आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..., देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी, आकर्षक सजावट, Photos
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..., देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी, आकर्षक सजावट, Photos
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांच्या सहभागानं अजिंक्यतारा उजळला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अजिंक्यताऱ्यावर मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांची हजेरी
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, विजय मल्ल्याचा नवा कांगावा, इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
Embed widget