एक्स्प्लोर

Scam 2003 Teaser : 'स्कॅम 1992' नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी'

Scam 2003 : 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी' या वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हंसल मेहता या वेब सीरिजचे दिग्दर्शन करत आहेत.

Scam 2003 Teaser : 2020 मध्ये प्रदर्शित झालेली स्कॅम 1992 (Scam 1992) ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. आता 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी' (Scam 2003 The Telgi Story) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या वेब सीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. हंसल मेहता (Hansal Mehta) या वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 

अब्दुल करीम तेलगी यांच्या आयुष्यावर आधारित वेबसीरिज

'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी' या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अब्दुल करीम तेलगी यांच्या आयुष्यावर आधारित 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी' ही वेब सीरिज आहे. एक फळ विक्रेता घोटाळ्यांचा मास्टर माइंड कसा होतो ते प्रेक्षकांना या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. गगन देव रियार या वेब सीरिजमध्ये अब्दुल करीम तेलगीची भूमिका साकारणार आहे. 

अब्दुल करीम तेलगीने कर्नाटकमध्ये अनेक घोटाळे केले आहेत. अब्दुल करीम तेलगी हा फळविक्रेता अनेक घोटाळ्यांचा मास्टर माइंड कसा झाला त्याचा प्रवास 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी' या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. अब्दुल करीम तेलगी याचे नाव स्टॅम्प घोटाळ्यामुळे देशभरात पसरले होते. हंसल मेहता यांनी या वेब सीरिजचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Hansal Mehta (@hansalmehta)

सोनी लिव्हवर होणार प्रदर्शित 

अब्दुल करीम तेलगीचा बंगळूरुमधील सरकारी रुग्णालयात 2017 साली मृत्यू झाला. 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी' ही वेबसीरिज संजय सिंह यांनी लिहिलेल्या ‘रिपोर्टर की डायरी’ या पुस्तकावर आधारित आहे. या घोटाळादेखील पत्रकार संजय सिंह यांनी उघडकीस आणला होता. ही वेबसीरिज लवकरच सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरिज रिलीज कधी होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. स्कॅम 1992 ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे प्रेक्षक आता 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी' या वेबसीरिजची प्रतीक्षा करत आहेत.

संंबंधित बातम्या

Dharmaveer : ब्लॉकबस्टर 'धर्मवीर'! दहा दिवसांत केली 18.03 कोटींची कमाई

Justin Bieber in India : जस्टिन बिबरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 18 ऑक्टोबरला दिल्लीत लाईव्ह कॉन्सर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Laxman Savadi:कर्नाटक विधानसभेत काँग्रेस आमदाराची मुक्ताफळ,मुंबईवर दावा करेपर्यंत मजलSpecial Report on Mumbai Congress vs BJP : काँग्रेस vs भाजप कार्यकर्ते चिडले, एकमेकांशी भिडलेShukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडाअजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Embed widget