एक्स्प्लोर

Rohit Raut : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम रोहित राऊतचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'या' मालिकेत दिसणार

Rohit Raut : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम रोहित राऊतने मालिकेत एन्ट्री घेतली आहे.

Rohit Raut : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला रोहित राऊत (Rohit Raut) आता अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी मराठीवरील '36 गुणी जोडी’ (36 Guni Jodi) या मालिकेत त्याची एन्ट्री झाली आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

‘प्रत्येक जोडी जुळत नसते’ असं म्हणत सुरु झालेली '36 गुणी जोडी' ही मालिका प्रेक्षकांचे विशेषतः तरुणाईचं लक्ष वेधून घेणारी ठरत असून मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. वेदांत ऑफिस पिकनिक साठी नकार देत असतानाच आता या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. कारण '३६ गुणी जोडी' मध्ये एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे, त्यांच नाव आहे 'अमर्त्य'.

'अमर्त्य' ही व्यक्तिरेखा साकारत आहे 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम गायक रोहित राऊत. आता वेदांताचा बेस्ट फ्रेंड म्हणवणारा हा अमर्त्य नेमका कोण, तो वेदांत आणि अमूल्यच्या नात्यात अंतर निर्माण करेल ? अमर्त्य ला अमुल्याच्या जवळ येताना पाहून वेदांत जेलस होईल? हे आपल्याला येणाऱ्या भागात कळणार आहे. कारणआता दोघात तिसरा येणार असल्याने प्रेमाची आग भडकणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

रोहित राऊत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी तो चाहत्यांशी शेअर करत असतो. आता त्याचा अभिनय पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. रोहितने  सा रे ग म प लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यानंतर तो इंडियन आयडलमध्ये देखील दिसला होता. त्याने अनेक मराठी रिअॅलिटी शो केले आहेत. आता त्याला एका मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 आपल्या दमदार आवाजामुळे रोहितने फार कमी दिवसातच लोकप्रियता मिळवली होती. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या वर्षीच रोहितने गायिका जुईली जोगळेकर सोबत लग्नगाठ बांधली होती.  जुईली देखील उत्तम गायिका आहे. दोघेही रिअलिटी शोमध्ये गाताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून रोहित आणि जुईली एकमेकांना डेट करत होते. अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.

संबंधित बातम्या

ROHILEE : रोहित आणि जुईली अखेर लग्नबंधांत अडकले; पहा लग्नसोहळ्याचे खास फोटो!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Vs Sandeepan Bhumre | अंबादास दानवेंची भुमरेंसोबत जवळीक? Special ReportABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget