एक्स्प्लोर

Sara Ali Khan : कपाळावर भस्म, हातात काठी, लाल चुनरी; सारा अली खान अमरनाथ यात्रेत सहभागी

Sara Ali Khan : सारा अली खान अमरनाथ यात्रेत सहभागी झाले आहे.

Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या चर्चेत आहे. सारा अनेकदा मंदिर, मशिदी, गुरुद्वार अशा धार्मिक स्थळांना भेटी देत असते. सारा आता थेट अमरनाथ यात्रेत (Amarnath Yatra) सहभागी झाली आहे. अमरनाथ यात्रेदरम्यानचा व्हिडीओ साराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

साराची अमरनाथवारी...

सारा अली खानने सोशल मीडियावर अमरनाथ यात्रेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये साराने तिच्या संपूर्ण अमरनाथ यात्रेची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ती अनेक लोकांसोबत चालताना दिसत आहे. तसेच 'हर हर महादेव'च्या जयघोषात ती अमरनाथ यात्रा पूर्ण करत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

कपाळावर भस्म, हातात काठी, गळ्यात लाल रंगाची चुनरी असा काहीसा साराचा लूक आहे. अमरनाथ यात्रेतील साराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच साराच्या अमरनाथवारीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. व्हिडीओमध्ये साराने अमरनाथच्या गुहेबाहेरील भाविकांची झलकही दाखवली आहे. 

सारा अली खानला करावा लागला ट्रोलिंगचा सामना

सारा अली खानचा 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान ती हिंदू मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होती. त्यावेळी अनेकांनी तिला ट्रोल केलं. तू मुस्लिम आहेस आणि हिंदू मंदिरांमध्ये काय करतेस? अशी टिका केली. पण त्यानंतरही सारा माझी श्रद्धा आहे. त्यामुळे मी हिंदू मंदिरांमध्ये जात राहणार असं म्हणत मंदिरात जात राहिली आहे. 

'केदारनाथ' या सिनेमाच्या माध्यमातून सारा अली खानने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. तिचा पहिलाच सिनेमा गाजला. या सिनेमामुळे सारा लोकप्रिय झाली. काही दिवसांपूर्वी विकी कौशल सोबत 'जरा हटके जरा बचके' या सिनेमात ती दिसली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता 'मेट्रो इन दिनो' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे. साराच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Bollywood: पैसे वाचवण्यासाठी जान्हवी आणि सारा थांबल्या केदारनाथमधील स्वस्त हॉटेलवर; मध्यरात्री घडला 'हा' प्रकार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'पाखरा आझाद केलं तुला' फेम गीतकाराच्या स्कॉर्पिओला आग; 2 गाड्यांनी एकत्र घेतला पेट, रात्री नेमकं काय घडलं?
'पाखरा आझाद केलं तुला' फेम गीतकाराच्या स्कॉर्पिओला आग; 2 गाड्यांनी एकत्र घेतला पेट, रात्री नेमकं काय घडलं?
'हा माझा शेवटचा VIDEO, माझ्या मृत्यूला जबाबदार...', बिग बॉस फेम यूट्यूबर खचला, व्हिडीओतून कुटुंबावर गंभीर आरोप
'हा माझा शेवटचा VIDEO, माझ्या मृत्यूला जबाबदार...', बिग बॉस फेम यूट्यूबर खचला, व्हिडीओतून कुटुंबावर गंभीर आरोप
सचिन तेंडुलकरच्या लेकाचा लग्नसोहळा संपन्न; दिग्गजांच्या उपस्थितीत अर्जुन-सानिया विवाहबद्ध
सचिन तेंडुलकरच्या लेकाचा लग्नसोहळा संपन्न; दिग्गजांच्या उपस्थितीत अर्जुन-सानिया विवाहबद्ध
'खिडक्यांना हादरे अन् क्षेपणास्त्र..'; विश्वसुंदरी अडकलीय दुबईत, व्हिडीओ शेअर करुन सांगितली परिस्थिती, UAE चं कौतुक करत म्हणाली...
'खिडक्यांना हादरे अन् क्षेपणास्त्र..'; विश्वसुंदरी अडकलीय दुबईत, व्हिडीओ शेअर करुन सांगितली परिस्थिती, UAE चं कौतुक करत म्हणाली...

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Embed widget