एक्स्प्लोर
सांगलीत 'आर्ची'च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार
सांगली: सैराट सिनेमातील अप्रतिम अभिनयाने सर्वांची मन जिंकणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरुच्या चाहत्यांना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या.
रिंकू राजगुरू सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ इथं एका खाजगी कार्यक्रमासाठी आली होती. आर्ची येणार असल्याची बातमी जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली आणि कवठेमहांकाळ इथं तोबा गर्दी झाली. चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी तुफान गर्दी केली.
संबंधित बातम्या - सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?
गर्दी इतकी वाढली की त्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना यावेळी सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून ‘सैराट’ने पहिल्याच आठवड्यात 25 कोटींचा टप्पा पार केला आहे.संबंधित बातम्या
सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?
‘सैराट’ची पहिल्या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई!
रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’
..म्हणून नानाचा ‘नटसम्राट’ पुन्हा प्रदर्शित होणार !
रिव्ह्यू : महान नटाची शोकांतिका ‘नटसम्राट’
‘नटसम्राट’चा बंपर गल्ला, 9 दिवसात विक्रमी कमाई
‘नटसम्राट’ला मराठीतील सर्वोत्तम ओपनिंग, विक्रमी कमाई
‘नटसम्राट’ने रितेश देशमुखच्या ‘लय भारी’चा विक्रम मोडला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement