एक्स्प्लोर

'सुलतान'चा टीझर रिलीज, रांगड्या पैलवानाच्या भूमिकेत सलमान

मुंबई : बॉलिवू़ड अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतिक्षीत 'सुलतान' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये पैलवान बनलेल्या सलमानचा दबंग अंदाज दिसत आहे.   या चित्रपटात सलमान खानची भूमिका अतिशय दमदार आहे. सुलतान प्रतिस्पर्धी पैलवानाला धोबीपछाड देत पुन्हा एक हरियाणा केसरी झाल्याचं टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. Photo Courtesy : YRF Video Photo Courtesy : YRF Video दरम्यान, सलमानने सोमवारीच ट्विटरवर सुलतानचं पोस्टर रिलीज करुन सुलतान का पहला दांव, असं लिहिलं होतं.   हा सिनेमा प्रसिद्ध पैलवान सुलतान अली खानच्या आयुष्यावर आधारित आहे. आदित्य चोप्राने चित्रपटाची निर्मिती केली असून पटकथा लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे. यंदा ईदला 'सुलतान' प्रदर्शित होणार आहे.   पाहा व्हिडीओ  

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Sawant On Arijit Singh Success: 'अरिजीत सिंहपेक्षा मी जास्त पॉप्युलर होतो, म्हणून...'; अरिजीत सिंहच्या सक्सेसवर 21 वर्षांनी अभिजीत सावंतची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
'अरिजीत सिंहपेक्षा मी जास्त पॉप्युलर होतो, म्हणून...'; अरिजीत सिंहच्या सक्सेसवर 21 वर्षांनी अभिजीत सावंतची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
Yashpal Sharma Brother Rajesh Kumar Arrested For Accepting Bribe: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या भावाला 3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB कडून सापळा रचून अटक
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या भावाला 3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB कडून सापळा रचून अटक
Tukaram Mundhe On Preity Zinta Mallika Sherawat: 'केवळ टी-शर्ट घालणं...', तुकाराम मुंढे सेलिब्रिटींकडून मिळणाऱ्या पाठिंब्यावर पहिल्यांदाच बोलले, प्रीति झिंटा- मल्लिका शेरावतचं नाव घेत म्हणाले...
'केवळ टी-शर्ट घालणं...', तुकाराम मुंढे सेलिब्रिटींकडून मिळणाऱ्या पाठिंब्यावर पहिल्यांदाच बोलले, प्रीति झिंटा- मल्लिका शेरावतचं नाव घेत म्हणाले...
Ayushmann Khurrana On Pakistan Zindabad Chant: 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांमुळे प्रश्न उपस्थित, आयुष्मान खुराना म्हणाला, ' जे मला..., मी तेच करतो'
'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांमुळे प्रश्न उपस्थित, आयुष्मान खुराना म्हणाला, ' जे मला..., मी तेच करतो'

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Ganesh Visarjan 2026 : पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट
पुण्यातील गणपती मंडळांचा 'हम करे सो कायदा'! रात्री डीजे बंद होताच मिरवणुका जागेवर थांबवल्या, दुसरा दिवस उजाडताच पुन्हा दणदणाट
Pune Ganeshotsav Visarjan: मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर चढताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
मिरवणूक विद्यानंद बापटांच्या घराबाहेर चढताच डीजेवर नाचणाऱ्यांना चेव चढला, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् वाक्याचा गजर, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Premanand Maharaj Disciple: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
Maharashtra Drought: मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार
Manoj Jarange Jalna : मनोज जरांगेंना आणखी एक झटका, कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून अवघ्या काही तासात उपोषणाचा मंडप हटवला, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंना आणखी एक झटका, कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून अवघ्या काही तासात उपोषणाचा मंडप हटवला, नेमकं काय घडलं?
Shivsena Leader Shivajirao Shinde: मोठी बातमी: शिंदे गटाच्या बीडमधील बड्या नेत्याचा टोकाचा निर्णय, गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
मोठी बातमी: शिंदे गटाच्या बीडमधील बड्या नेत्याचा टोकाचा निर्णय, गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
Ahilyanagar Crime News: अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणारा 'तो' पत्रकारच अडकला; महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली अन्...; नेमकं काय घडलं?
अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड करणारा 'तो' पत्रकारच अडकला; महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली अन्...; नेमकं काय घडलं?
Embed widget