एक्स्प्लोर

Salman Khan : भाईजानने केले लग्न? सलमान खानने व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Salman Khan : सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Salman Khan : भाईजानच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) चाहते गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या लग्नाची वाट पाहत आहे. अखेर सलमान खान लग्नबंधनात अडकला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. सलमानच्या या व्हिडीओवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. 

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन सलमान दिसत आहेत. एकीकडे 'हम आपके है कौन' सिनेमातील पात्र साकारलेला सलमान दिसत आहे. तर दुसरीकडे सध्याचा सलमान दिसत आहे. 'हम आपके है कौन' सिनेमातील सलमान सध्याच्या सलमानला म्हणतो,"लग्न करा". त्यावर आताचा सलमान म्हणतो,"झालं".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानने व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, लग्न झालंय की नाही झालं? जाणून घेण्यासाठी परवापर्यंत वाट पाहा. सलमान खानचा हा व्हिडीओ पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. नुकताच सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाचा एक फोटो व्हायरल झाला होता. फोटोमध्ये सलमान सोनाक्षीला अंगठी घालताना दिसत होता. त्यामुळे सलमान आणि सोनाक्षीनं गुपचूप  लग्न केलं आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. पण नंतर तो फोटो एडिटेड असल्याचे समोर आले. 

संबंधित बातम्या

Box Office Report : सिनेसृष्टीला सुगीचे दिवस, सिनेमांची बॉक्सऑफिसवर उत्तुंग भरारी

Jhund Box Office Collection Day 1: नागराज मंजुळेंच्या 'झुंड'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन, पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई!

Video : हात जोडले अन् CISF जवानाला नमस्कार केला! शाहरुख खानच्या एअरपोर्ट स्वॅगने जिंकली चाहत्यांची मनं

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Big Boss Actress on Relationship: 'त्याने मला विचारलं AIDS आहे का?'; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीने सांगितला टॉक्सिक रिलेशनशिपचा अनुभव
'त्याने मला विचारलं AIDS आहे का?'; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीने सांगितला टॉक्सिक रिलेशनशिपचा अनुभव
Drishyam 3 Climax: 'दृश्यम 3'चं क्लायमॅक्स लिहिताना लेखकाला फुटला घाम; शेवट इतका भन्नाट की 100हून अधिक ड्राफ्ट, स्क्रीनरायटरचा खुलासा
'दृश्यम 3'चं क्लायमॅक्स लिहिताना लेखकाला फुटला घाम; शेवट इतका भन्नाट की 100हून अधिक ड्राफ्ट, स्क्रीनरायटरचा खुलासा
Rakhi Sawant on Kangana Ranaut: 'कुठे पळाली तोतली?' 'व्होट चोरीच्या' मुद्द्यावरुन राखी सावंतचा कंगना रनौतवर निशाणा, पापाराझींसमोर म्हणाली...
'कुठे पळाली तोतली?' 'व्होट चोरीच्या' मुद्द्यावरुन राखी सावंतचा कंगना रनौतवर निशाणा, पापाराझींसमोर म्हणाली...
Director Death in Hotel: हॉटेलच्या खोलीत 4 दिवस मुक्काम, अचानक निधनाची बातमी, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं; नेमकं काय घडलं?
हॉटेलच्या खोलीत 4 दिवस मुक्काम, अचानक निधनाची बातमी, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Rohit Pawar and Vikram Pachpute: पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा सर्वांदेखत अजितदादा स्टाईल इशारा, नेमकं काय घडलं?
पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा सर्वांदेखत अजितदादा स्टाईल इशारा, नेमकं काय घडलं?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Embed widget