एक्स्प्लोर

Salman Khan : दबंग भाईजानची चाहत्यांना मनोरंजनाची ईदी; नव्या चित्रपटाची दणक्यात घोषणा

Salman Khan :  यंदाच्या रमझान ईदला बॉक्स ऑफिसवर सलमान खानचा चित्रपट रिलीज झाला नाही. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Salman Khan :  बॉलिवूडचा दबंग स्टार  सलमान खानचा (Salman Khan) यंदाच्या ईदच्या दिवशी चित्रपट रिलीज झाला नाही. त्याने काही प्रमाणात नाराज असलेल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी भाईजानने ईदच्या दिवशी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सलमान खानचा हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. 'सिंकदर' (Sikandar) असे या चित्रपटाचे नाव आहे. 

यंदाच्या रमझान ईदला बॉक्स ऑफिसवर सलमान खानचा चित्रपट रिलीज झाला नाही. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आपल्या चाहत्यांना मनोरंजनाची ईदी देताना सलमानने खास ट्वीट केले आहे. यंदाची ईद ही  'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'मैदान' सोबत साजरी करा आणि पुढील वर्षीची ईद ही 'सिंकदर' (Sikandar) सोबत साजरी करा असे सलमान खानने सांगितले.

सलमान खान मुख्य भूमिकेत असून ए. आर. मुरुगद्दोस हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, साजिद नाडियाडवाला निर्माते आहेत. 

'सिंकदर' असणार अॅक्शनपट?

ए. आर. मुरुगदास सिंकदरचे दिग्दर्शन करणार असल्याने या चित्रपटात अॅक्शनचा तडका असणार असल्याची शक्यता आहे.  या आधी ए. आर. मुरुगदास यांनी गझनी सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. रोमँटिक-अॅक्शनपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्याशिवाय, त्यांनी हॉलिडे: ए सोल्जर इस नेवर ऑफ ड्युटी या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले आहे. त्याशिवाय मुरुगदास यांनी तामिळ सिनेइंडस्ट्रीत काही हिट चित्रपट दिले आहेत. आता, साजिद नाडियाडवाला, मुरुगदास आणि सलमान खान हे त्रिकुट एकत्र येत असल्याने चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. 

सलमान खानचे आगामी चित्रपट

मागील वर्षी सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये कतरिना कैफ,  इमरान हाश्मीची भूमिका होती. यशराज फिल्मसच्या स्पाय युनिर्व्हस सीरिजमधील हा चित्रपट होता.करण जोहरसोबतचा 'द बुल' आणि शाहरुख खानसोबतचा 'टायगर व्हर्सेस पठाण' हे चित्रपटही आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget