एक्स्प्लोर

सलमानकडून बिपाशाला 10 कोटींचं अलिशान अपार्टमेंट गिफ्ट?

मुंबई : बॉलिवूडमध्ये कायमच उलट-सुलट चर्चा सुरु असतात. सध्या चर्चा आहे  सलमान खान आणि बिपाशा बासू यांच्याबाबत. सलमानने बिपाशाला वेडिंग गिफ्ट म्हणून 10 कोटींचं अलिशन अपार्टमेंट दिल्याची चर्चा आहे.   बिपाशाच्या रिसेप्शनवेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यापासून अभिनेता सलमान खानही सहभागी झाला होता.   सलमान आणि बिपाशा यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यामुळे अर्थात मीडियाची नजरही या दोघांवर होती. आता या दोघांबाबत एक चर्चा सुरु झालीय की, सलमानने बिपाशाला वेडिंग गिफ्ट म्हणून 10 लाखांचं अलिशान अपार्टमेंट दिलं.   बिपाशाने या चर्चांवर नाराजी व्यक्त करत ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले आहे. मी कुणाकडून अशाप्रकारे गिफ्टा का घेईन, असा सवाल करत या चर्चा बिपाशाने फेटाळल्या आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Shinde: मराठमोळ्या अभिनेत्रीकडून निर्मात्यावर लैंगिक छळाचा खोटा आरोप; स्वत:च केला खुलासा, हिना खान चिडली, म्हणाली...
मराठमोळ्या अभिनेत्रीकडून निर्मात्यावर लैंगिक छळाचा खोटा आरोप; स्वत:च केला खुलासा, हिना खान चिडली, म्हणाली...
Pooja Bhatt On Aamir Khan: 'आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून जायचो...'; 'मिस्टर परफेक्शनिस्ट'बाबत पूजा भटनं कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच सांगितलं
'आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून जायचो...'; 'मिस्टर परफेक्शनिस्ट'बाबत पूजा भटनं कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच सांगितलं
Hai Jawani Toh Ishq Hona Hai: 2 अभिनेत्री, 1 हिरो आणि डेव्हिड धवनचा तडका; एन्टरटेनर 'है जवानी तो इश्क होना है'ची पहिल्या दिवशीच बोलबाला...
2 अभिनेत्री, 1 हिरो आणि डेव्हिड धवनचा तडका; एन्टरटेनर 'है जवानी तो इश्क होना है'ची पहिल्या दिवशीच बोलबाला...
Peddi: राम चरणच्या 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला लुटलं; 'धुरंधर'सह 8 सिनेमांचा रेकॉर्ड मोडला, पहिल्या दिवशी किती कमावले?
राम चरणच्या 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला लुटलं; 'धुरंधर'सह 8 सिनेमांचा रेकॉर्ड मोडला, पहिल्या दिवशी किती कमावले?

व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K. Annamalai: अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
Khan Sir Coaching Class Case: खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
Polymer Currency:  रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
NEET Paper Leak : नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
Beed Crime News: लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
Embed widget