एक्स्प्लोर

Singham Again: जाळ अन् धूर संगटच; रोहित शेट्टीनं शेअर केले 'सिंघम अगेन' च्या शूटिंगदरम्यानचे फोटो

नुकतेच रोहितनं  सिंघम अगेन (Singham Again)  या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Singham Again: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty)  'सिंघम अगेन' (Singham Again)  या आगामी चित्रपटाची  चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) लूकचा फोटो रोहितनं सोशल मीडियावर शेअर केला होता. दीपिका ही या चित्रपटात शक्ती शेट्टी ही भूमिका साकारत आहे. तर अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा या चित्रपटात एसीपी सत्या ही भूमिका साकारत आहे. आता नुकतेच रोहितनं  सिंघम अगेन या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.

रोहित शेअर केलेल्या फोटोमध्ये काही गाड्या दिसत आहेत. या गाड्यांना आग लागलेली दिसत आहे. रोहित शेट्टीच्या प्रत्येक चित्रपटामध्ये गाड्यांना विशेष महत्व असते. आता सिंघम अगेन या चित्रपटात देखील विविध गाड्या दिसणार आहेत. रोहितनं सिंघम अगेन या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "WORK IN PROGRESS 'सिंघम अगेन " नेटकऱ्यांनी रोहितनं शेअर केलेल्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

हितनं शेअर केलेल्या या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, '2024 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "खरंच, चित्रपट बघताना खूप मजा येणार आहे."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

'सिंघम अगेन' ची स्टार कास्ट

 सिंघम अगेन हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह यांच्याशिवाय टायगर श्रॉफ आणि दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  'सिंघम' फ्रेंचाइजीचा हा तिसरा सिनेमा आहे.  2011 मध्ये सिंघम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यानंतर 2014 मध्ये सिंघम रिटर्न्स हा चित्रपट रिलीज झाला होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

संबंधित बातम्या:

Singham Again : 'सिंघम अगेन' सिनेमातील दीपिका पदुकोणचा खतरनाक लूक समोर; रोहित शेट्टी म्हणाला,"सर्वात क्रूर ऑफिसर..."

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget