एक्स्प्लोर

Mega BlockBuster : सौरव गांगुली आणि रोहित शर्मा करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'मेगा ब्लॉकबस्टर' मधील फर्स्ट लूक रिलीज

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) हे देखील मेगा ब्लॉकबस्टरमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

Mega BlockBuster : मेगा ब्लॉकबस्टर (Mega BlockBuster) या नव्या प्रोजेक्टची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या प्रोजेक्टमधील कलाकारांचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. यामध्ये क्रिकेटर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) हे देखील मेगा ब्लॉकबस्टरमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या सर्व कलाकरांनी या मेगा ब्लॉकबस्टरमधील त्यांच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

रोहित शर्मानं शेअर केला लूक
रोहित शर्मानं त्याचा मेगा ब्लॉकबस्टरमधील लूक शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी खूप एक्सायटेड आहे.' रोहितच्या या पोस्टला क्रिकेटर सूर्यकुमार यादवनं कमेंट करुन लिहिलं, 'ये किस लाईन मै आ गये आप?' रोहितच्या आनेक चाहत्यांना त्याच्या पोस्टला कमेंट करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

सौरव गांगुली यांची पोस्ट
'शूटिंग करताना मजा आली! मेगा ब्लॉकबस्टर लवकरच रिलीज होत आहे! ' असं कॅप्शन देऊन सौरव गांगुली यांनी मेगा ब्लॉकबस्टर या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर केला आहे.  सौरव गांगुली यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SOURAV GANGULY (@souravganguly)

4 सप्टेंबर रोजा मेगा ब्लॉकबस्टरचा ट्रेलर रिलीज होणार आहे.  हा चित्रपट असणार आहे की वेब सीरिज हे अजून घोषित करण्यात आलेलं नाही. मेगा ब्लॉकबस्टरमध्ये रश्मिका मंदना आणि कपिल शर्मा हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'हे माझ्या चाहत्यांसाठी, तुम्हा नक्की आवडेल' असं कॅप्शन देऊन कपिलनं त्याचा मेगा ब्लॉकबस्टरमधील लूक शेअर केला. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Sita Ramam : 'सीता रामम' चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित; रश्मिका मंदाना, दुलकर सलमान अन् मृणालच्या अभिनयानं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar The Revenge: 'धुरंधर 2' पाहण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही; घरबसल्या मोफत पाहण्याची संधी, जाणून घ्या कुठे अन् कधी
'धुरंधर 2' पाहण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही; घरबसल्या मोफत पाहण्याची संधी, जाणून घ्या कुठे अन् कधी
Urmila Nimbalkar Trolling: 'एका बाईने मला xxx वर्कर झालीयेस का?...'; साडीत कंबर दिसल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल; VIDEO शेअर करत म्हणाली...
'एका बाईने मला xxx वर्कर झालीयेस का?...'; साडीत कंबर दिसल्याने मराठी अभिनेत्री ट्रोल; VIDEO शेअर करत म्हणाली...
Karisma Kapoor Link Up Rumors With Govinda Salman Khan: करिश्मा कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालेले गोविंदा अन् सलमान खान? भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडनं सगळंच सांगितलं, काय म्हणाली?
करिश्मा कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालेले गोविंदा अन् सलमान खान? भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडनं सगळंच सांगितलं, काय म्हणाली?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Embed widget