एक्स्प्लोर

किशोरदांनी ज्यांना ‘महानायक’ बनवलं ते तीन अभिनेते कोण?

मुंबई : अद्वितीय गायक, संगीतकार किशोर कुमार यांची आज 87 वी जयंती. गायिकीचं कुठलंही प्राथमिक शिक्षण न घेतलेल्या किशोरदांच्या आवाजाने सगळ्यांनाच भूरळ घातली, जी आजच्या पिढ्यांवरही कायम आहे. रोमँटिक गाणी असो की विरहाची, किशोरदांच्या आवाजाने ती अजरामर बनली.   किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929मध्ये झाला होता. त्यांचं मूळ नाव आभास कुमार गांगुली होतं. गाण्यासोबतच किशोर कुमार यांनी अभिनयातही आपला ठसा उमटवला. 'शिकारी' सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र बॉक्स ऑफिसवर त्यांचे काहीच चित्रपट गाजले. पण 1960च्या दशकात ते यशाच्या शिखरावर पोहोचले. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि देव आनंद यांचा आवाज ते बनले.   किशोर कुमार यांनी चार लग्न केली. रुमा गुहा ठाकुरता या त्यांच्या पहिल्या पत्नी. त्यांचं लग्न आठ वर्ष टिकलं. त्यानंतर सौंदर्यवती मधुबाला यांच्याशी त्यांनी विवाह केला. विशेष म्हणजे मधुबाला आजारी असतानाही किशोरदांनी त्यांच्याशी विवाह केला. त्यानंतर योगिता बालींशी झालेलं लग्न अवघी दोन वर्षच टिकलं. तर लीना चंदावरकर या त्यांच्या चौथ्या पत्नी.   किशोर कुमार यांचा मृत्यू 13 ऑक्टोबर 1987 रोजी झाला आणि त्यांचा सदाबहार आवाज आजही रसिकांच्या मनात कायम आहे.   किशोरदांच्या शेवटच्या गाण्याला 15.6 लाख रुपये किशोर कुमार म्हटलं की खास किशोर स्टाईलमधली असंख्य गाणी ओठांवर यायला लागतात. किशोर या नावाची आणि त्यांच्या गाण्यांची क्रेझ जराही कमी झालेली नाही.   त्यामुळेच किशोरदांनी रेकॉर्ड केलेल्या शेवटच्या गाण्याला तब्बल 15.6 लाख रुपये एवढी किंमत मिळाली होते. ऑसियान या संस्थेमार्फत 2012 हा लिलाव करण्यात आला होता. या लिलावामध्ये जुन्या जमान्यातील अनेक तारेतारकांच्या वस्तूंचाही समावेश होता.   किशोर कुमार यांनी त्यांच्या मृत्यूच्या तीनच दिवस आधी, ऑक्टोबर 1987 मध्ये एक गाणं रेकॉर्ड केलं होतं. ज्या चित्रपटासाठी त्यांनी हे गाणं रेकॉर्ड केलं, त्या चित्रपटाबद्दल फारशी माहिती नाही. मात्र या गाण्याच्या रेकॉर्डला भरमसाठ किंमत मिळाली आहे.   ओसियानला या रेकॉर्डला 6.25 लाख रुपये ते दहा लाख रुपयांपर्यंत किंमत येईल, असा ऑसियानचा अंदाज होता. मात्र आलेली किंमत त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त होती.   किशोर कुमार यांची सदाबहार गाणी, जी हिट होती, हिट राहतील  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sagar Karande: 'किती ती OverActing..' बिग बॉसमधून बाहेर येताच सागर कारंडेकडून ट्रोलर्सना चपराक; म्हणाला...
'किती ती OverActing..' बिग बॉसमधून बाहेर येताच सागर कारंडेकडून ट्रोलर्सना चपराक; म्हणाला...
Dhurandhar 2: 'धुरंधर 2' चा जगभरात डंका, 19 व्या दिवशीही घौडदौड सुरुच; आता 'पुष्पा 2'ला मागे टाकणार?
'धुरंधर 2' चा जगभरात डंका, 19 व्या दिवशीही घौडदौड सुरुच; आता 'पुष्पा 2'ला मागे टाकणार?
विराटला कसा वाटला 'धुरंधर 2'? किंग कोहलीनं दिला रिव्यू, रणवीर सिंहच्या अभिनयावर आढेवेढे न घेता थेटच म्हणाला...
विराटला कसा वाटला 'धुरंधर 2'? किंग कोहलीनं दिला रिव्यू, रणवीर सिंहच्या अभिनयावर आढेवेढे न घेता थेटच म्हणाला...
Actor Brahmanandam Become Number One Comedian: 1000 फिल्म्स करणारा 'कॉमेडीचा सुपरस्टार', जो हिरोवरही पडतो भारी; 500 कोटींचं नेटवर्थ असलेल्या 'या' एक्सप्रेशन किंगची गिनीज बुकातही नोंद
1000 फिल्म्स करणारा 'कॉमेडीचा सुपरस्टार', जो हिरोवरही पडतो भारी; 500 कोटींचं नेटवर्थ असलेल्या 'या' एक्सप्रेशन किंगची फॅन आहे दुनिया सारी

व्हिडीओ

Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon 2026 Skymate: मोठी बातमी: यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
Unknown Car Enter In Delhi Vidhan Sabha: बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
Baramati by election 2026 Sharad Pawar: 'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
Sangli News: विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Embed widget