एक्स्प्लोर

Ranveer Singh Deepika Padukone : दीपवीरच्या नात्यात मिठाचा खडा! रणवीरच नाही दीपिकानं डिलीट केलेत लग्नाचे फोटो, लवकरच काडीमोड?

Ranveer Singh Deepika Padukone :  रणवीरने आपल्या लग्नातील फोटो डिलीट केल्याने चाहत्यांना धक्का बसला. दीपिका आणि रणवीरच्या नात्यात काही बिनसलं आहे का, याची चर्चादेखील सुरू झाली आहे.

Ranveer Singh Deepika Padukone :   अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारे जोडपं आहे. या जोडप्यावर प्रेम करणारे अनेक चाहते आहेत. दीपिका ही गरोदर असून रणवीर तिची काळजी घेताना दिसत आहे. मात्र, मंगळवारी अचानकपणे रणवीरने आपल्या लग्नातील फोटो डिलीट केल्याने चाहत्यांना धक्का बसला. दीपिका आणि रणवीरच्या नात्यात काही बिनसलं आहे का, याची चर्चादेखील सुरू झाली आहे. दीपिकानेदेखील आपल्या इन्स्टा अकाउंटवरून लग्नाचे फोटो डिलीट केले असल्याचे समोर आले आहे. 

रणवीरने आपल्या लग्नाचे फोटो डिलीट केल्यानंतर चाहत्यांनी दीपिकाच्या अकाउंटवर त्यांच्या लग्नाचे फोटो डिलीट झाले असल्याचे आढळून आले. दीपिका पदुकोणने तीन वर्षांपूर्वीच आपल्या लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. दीपिकाने 1 जानेवारी 2021 रोजी आपल्या सगळ्या पोस्ट हाइड केल्या आणि इन्स्टाग्रामवर नव्याने सुरुवात करत असल्याची हिंट दिली होती. 

दीपिकाने चाहत्यांसाठी शेअर केला होता ऑडिओ मेसेज

दीपिकाने चाहत्यांसाठी एक ऑडिओ मेसेज शेअर केला होता. यामध्ये तिने म्हटले होते की,''सर्वांना नमस्कार, माझ्या ऑडिओ डायरीमध्ये स्वागत आहे, जी माझ्या विचारांची आणि भावनांची नोंद आहे. मला खात्री आहे की तुम्ही सर्व माझ्याशी सहमत व्हाल की 2020 हे सर्वांसाठी अनिश्चिततेचे वर्ष होते. पण माझ्यासाठी, ते कृतज्ञ असण्याबद्दल देखील होते. 2021 हे वर्ष माझ्यासह सर्वांना आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा देत असल्याचे दीपिकाने म्हटले. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

11 महिन्यानंतर शेअर केला फोटो

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

दीपिकाने रणवीरसह आपल्या लग्नाचा फोटो पुन्हा रिस्टोअर करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपिकाने हा फोटो अनअर्काइव्ह केला होता. 

काडीमोड होणार?

सूत्रांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका रणवीरच्या वैवाहिक आयुष्यात कोणताही मिठाचा खडा पडला नाही. या सगळ्या चर्चा खोट्या आणि निराधार आहेत. दोघेही आपल्या शूटिंगमधून वेळ काढून एकत्र वेळ घालवत आहेत. दीपिका गरोदर झाल्यानंतर रणवीर तिची खूप काळजी घेत आहे. त्यांनी फक्त लग्नाचे नव्हे तर 2022-2023 पूर्वीचेदेखील फोटो हटवले आहेत. तर, अलीकडील काळातील दोघांचेही फोटो त्यांच्या अकाउंटवर आहेत असेही सूत्रांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Sonali Kulkarni: 'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव
'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव
Imran Khan: सीजेपीच्या आंदोलनात गेलेल्या इम्रान खानला भारतातून हाकलणार? भारत सोडून जाण्याची नोटीस, नेमकं काय घडलं?
सीजेपीच्या आंदोलनात गेलेल्या इम्रान खानला भारतातून हाकलणार? भारत सोडून जाण्याची नोटीस, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Sanjay Raut on Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Embed widget