एक्स्प्लोर

हो, मी आलिया भटला डेट करतोय : रणबीर कपूर

रणबीरने आपल्या रिलेशनशीपबद्दल उघडपणे बोलणं कायमच टाळलं, मात्र अभिनेत्री आलिया भटसोबतच्या नात्याची कबुली त्याने दिली आहे.

मुंबई : बॉलिवूडचा आगामी सुपरस्टार रणबीर कपूरचं नाव कधी कतरिना कैफसोबत जोडलं गेलं, तर कधी दीपिका पदुकोणसोबत... अवंतिका मलिक, सोनम कपूर, नर्गिस फाक्री, माहिरा खान अशी अनेक नावं यामध्ये रणबीरच्या 'अफेअर्स लिस्ट'मध्ये होती. रणबीरने आपल्या रिलेशनशीपबद्दल उघडपणे बोलणं कायमच टाळलं, मात्र अभिनेत्री आलिया भटसोबतच्या नात्याची कबुली त्याने दिली आहे. 'जीक्यू' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने आलियाला डेट करत असल्याचं मान्य केलं. 'हे खरंच नवीन आहे सध्या. त्यामुळे मला इतक्यात फार काही बोलायचं नाहीये. आमच्या नात्याला वेळ आणि स्पेस देण्याची गरज आहे. एक अभिनेत्री म्हणून, एक माणूस म्हणून आलिया... काय बरं शब्द वापरावा? सळसळती आहे. जेव्हा मी तिला अभिनय करताना पाहतो, किंवा ऑफ स्क्रीनही मी तिला पाहतो.. ती मला प्रोत्साहित करते. आमच्यासाठी हे नवीन आहे.. हे नातं थोडं बहरु द्या' असं रणबीर उत्साहाने म्हणतो 'मला आयुष्यातला हा टप्पा खूप आवडतोय.. प्रेमात नव्याने असताना नेहमीच एक्साईटमेंट असते. नवीन माणूस.. जुन्या गोष्टी पुन्हा नव्या होतात.. चार्मिंग-रोमँटिक असणं.. मला वाटतं मी सध्या खूप संतुलित आहे. रिलेशनशीप माझ्यासाठी खूप मौल्यवान असतात. दुखावलं जाणं काय असतं, याची मला कल्पना आहे. दोन वर्षांपूर्वी मी जसा होतो, त्यापेक्षा आता वेगळा आहे' असं रणबीरला वाटतं. आलिया आणि रणबीर आगामी 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. आलियाच्या 'राझी' चित्रपटातील भूमिकेचं कौतुक रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत केलं होतं. रणबीर आणि आलिया यांनी यापूर्वीही एकमेकांवर क्रश असल्याचं कबूल केलं होतं, मात्र पहिल्यांदाच रिलेशनशीपमध्ये असल्याचं जाहीर सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Manasi Kulkarni share screen with daughter: रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
Lock Upp 2 Sufi Motiwala: 'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
Sreelekha Mitra On Displaying Pm Modi Insulting Poster: अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'
अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget