एक्स्प्लोर

Rakhi Sawant : राखीच्या आजारपणावरून तिचे Ex-Husbands भिडले; एक म्हणतो, "ती आजारी", तर दुसरा म्हणतोय, "ही खोटारडी"

Rakhi Sawant :  राखीच्या आजारपणाबाबत दोन भिन्न मतप्रवाह दिसत असताना तिच्या दोन्ही एक्स-पतींमध्ये मतभिन्नता दिसून आली आहे.

Rakhi Sawant :  'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) रुग्णालयात अचानकपणे  दाखल झाल्याने अनेकांना धक्का बसला. काहींना हा देखील तिचा स्टंट वाटला. तर, काहींनी तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. राखीच्या आजारपणाबाबत दोन भिन्न मतप्रवाह दिसत असताना तिच्या दोन्ही एक्स-पतींमध्ये मतभिन्नता दिसून आली आहे. राखी सावंतचा पूर्व पती रितेश सिहंने ती रुग्णालयात दाखल असल्याचे म्हटले. तर, तिचा दुसरा पूर्व-पती आदिलने कारवाईपासून वाचण्यासाठीच राखी सावंत हे नाटक करत असल्याचा दावा केला.  त्यामुळे राखीच्या आजारपणावरुन तिचे दोन्ही पूर्व-पती भिडले आहेत. 

होय राखी आजारी आहे, रितेशचा दावा

राखी सावंतची तब्येत खरोखरच खराब असल्याची पुष्टी राखी सावंतचा पूर्व-पती रितेश याने केली आहे. मीडियाशी बोलताना त्याने सांगितले की, 'राखीने स्वतःची अशी प्रतिमा तयार केली आहे की लोकांना हे नाटक वाटले आहे.पण, ती गंभीर आजारी आहे. लांडगा आला रे आला सारखी सध्या स्थिती झाली आहे. ती खरोखरच आजारी असूनही लोकांना ही बाब खरी वाटत नाही. तिच्या गर्भाशयात गाठ असल्याचे त्याने म्हटले. राखी लवकर बरी होईल असा विश्वासही त्याने व्यक्त केला. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आदिलने केले राखीवर आरोप.... 

राखी सावंत दुसरा पूर्व-पती आदिल दुर्रानीने राखी सावंतवर आरोप केले आहेत. व्हिडीओ लीक प्रकरणातील कारवाईपासून वाचण्यासाठी ती नाटकं करत असल्याचे आदिलने म्हटले. राखी सावंतचा कोणताही मेडिकल रिपोर्ट नाही, कोणत्या रुग्णालयात आहे, त्याची माहिती नाही. राखी सावंत फक्त अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ही नाटकं करत असल्याचे आदिलने म्हटले. आदिलनने रितेशचा दावाही खोडून काढला. त्याने म्हटले की, ज्यावेळी राखी सोबत रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हा तिची पूर्ण बॉडी-टेस्ट झाली होती. त्यावेळी कोणताही आजार, गाठ आढळून आली नाही. 

राखी सावंतचा रुग्णालयात अॅडमिट असल्याचा फोटो समोर आल्यानंतर  सोशल मीडियावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून आल्या. काहीजण याला राखीची नौटंकी म्हणत होते. तर काहीजण कॅमेरासाठी हे सगळं करत असल्याचं सांगत होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget