एक्स्प्लोर

Raju Srivastava Health: तब्बल 15 दिवसांनंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर, कॉमेडियनच्या सेक्रेटरीने दिली हेल्थ अपडेट

Raju Srivastava Health: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना तब्बल 15 दिवसांनी आज (25 ऑगस्ट) शुद्ध आली आहे.

Raju Srivastava Health: कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना तब्बल 15 दिवसांनी आज (25 ऑगस्ट) शुद्ध आली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात डॉक्टर उपचार करत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांचे सेक्रेटरी गर्वित नारंग यांनी माहिती देताना सांगितले आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असताना छातीत दुखू लागल्याने आणि बेशुद्ध झाल्याने 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची माहिती त्यांचे सेक्रेटरी गर्वित नारंग यांनी माध्यमांना दिली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधार होता असून, आता त्यांना शुद्ध आल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेले 15 दिवस राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

पाहा नवी अपडेट (Raju Srivastava Health) :

राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) 10 ऑगस्टपासून सतत लाईफ सपोर्ट सिस्टीमवर म्हणजेच व्हेंटिलेटरवर आहेत. 58 वर्षीय राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करून त्यांचा स्टेंट काढला. एम्समधील कार्डिओलॉजी विभागाचे डॉक्टर नितीश नायक यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

नेमकं काय घडलं (Raju Srivastava Health) ?

जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली होती. राजू श्रीवास्तव जिममध्ये कसरत करत होते, तिथे ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यावेळी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हापासून राजू श्रीवास्तव बेशुद्ध होते. त्यांना व्हेंटिलेटरवर  ठेवण्यात आले होते. दरम्यान राजू यांची अँजिओग्राफी देखील करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज असल्याचे आढळले होते. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत, यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्या जवळचे मित्र सुनील पाल यांनी देखील एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचे व्हेंटिलेटर काढण्यात येणार आहे. तर, राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिने एबीपी न्यूजला माहिती देताना म्हटले होते की,’राजू श्रीवास्तव यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर होत असलेल्या माहितीवर लक्ष ठेवा. अफवांकडे लक्ष देऊ नका’.

संबंधित बातम्या

Raju Srivastava : सेल्फीसाठी काहीही! राजू श्रीवास्तव यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी थेट आयसीयूत घुसला चाहता

Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा; भावाने एबीपी न्यूजला दिली माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Pune leopard: शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Muzumdar Majha Maha Katta World Cup
Local Body Election आरक्षण मर्यादेबाबत कोर्टात सुनावणी,आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याची आयोगाची कबुली
Special Report Raj Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Nilesh Rane Raid : बातमी कॅशची, रिपोर्ट राणेंचा, निलेश राणेंवरुन महायुतीत तेढ
Special Report Tanaji mutkule vs Santosh Bangar:स्टिंग ऑपरेशनचं टशन,2 डिसेंबरनंतर युतीचं काय होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Pune leopard: शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Hingoli : शिंदे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
सत्तांतरणासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
Rule Change : पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
Kajol Twinkle Khanna Two Much Show Controversy: फिजिकल चीटिंग, लग्नाच्या कमेंटमुळे फसल्या काजोल-ट्विंकल; म्हणाल्या, 'आमची कोणतीही वक्तव्य गांभीर्यानं घेऊ नका...'
फिजिकल चीटिंग, लग्नाच्या कमेंटमुळे फसल्या काजोल-ट्विंकल; म्हणाल्या, 'आमची कोणतीही वक्तव्य गांभीर्यानं घेऊ नका...'
Multibagger Stock :  2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
Embed widget