एक्स्प्लोर

शालूने शेअर केला डान्सचा व्हिडीओ; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'म्हणूनच नागराज सर..'

राजेश्वरी (Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडीओ देखील शेअर करते. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन तिला ट्रोल केलं आहे. 

Rajeshwari Kharat: अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) ही सोशल मीडियावर (Social Media) तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. फॅंड्रीमधील शालू या भूमिकेमुळे राजेश्वरी खरातला विशेष लोकप्रियाता मिळाली. राजेश्वरी सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडीओ देखील शेअर करते. नुकताच राजेश्वरी तिच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन राजेश्वरी खरातला ट्रोल केलं आहे. 

राजेश्वरीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल 

राजेश्वरीनं तिचा डर्टी लिटील सिक्रेट या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमधील राजेश्वरीच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट करुन राजेश्वरीला ट्रोल केले. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'म्हणूनच नागराज सर तुला पुन्हा चान्स देत नाहीत.' तर दुसऱ्या युझरने कमेंट केली, 'चांगलं करिअर आहे. त्याच्याकडे लक्ष दे नको ते रील्स बनवत बसू नको.' एका नेटकऱ्याने राजेश्वरीला ट्रोल करत कमेंट केली, शालूवर काळ्या चिमणीची जादू झाली वाटतं.' राजेश्वरीच्या या व्हिडीओला 16 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. 115K नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 

शालूने शेअर केला डान्सचा व्हिडीओ; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'म्हणूनच नागराज सर..

शालूने शेअर केला डान्सचा व्हिडीओ; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'म्हणूनच नागराज सर..

शालूने शेअर केला डान्सचा व्हिडीओ; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'म्हणूनच नागराज सर..

View this post on Instagram
 
A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

राजेश्वरी खरातला इन्स्टाग्रामवर 320K फॉलोअर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. राजेश्वरी ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

राजेश्वरीचे चित्रपट 

राजेश्वरी खरातला फॅंड्री या चित्रपटामधील 'शालू' भूमिकेमुळे विशेष ओळख मिळाली. तिने या चित्रपटात अभिनेता सोमनाथ अवघडेसोबत काम केले. फॅंड्री फेब्रुवारी 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. फॅंड्रीमध्ये काम करत असताना राजेश्वरी ही इयत्ता नववीमध्ये होती. या चित्रपटामधील राजेश्वरीच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटातील जब्या आणि शालूच्या लव्हस्टोरीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आयटमगिरी या चित्रपटात देखील राजेश्वरीने काम केलं. राजेश्वरी म्युझिक अल्बम्समधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. राजेश्वरी तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांना देत असते. 

महत्वाच्या इतर बातम्या: 

Rajeshwari Kharat : 'शालू' कुणाकडे पाहून एवढं गोड हसतेय? कोण आहे तो? उत्तर मिळालं...

महत्त्वाच्या बातम्या

Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget