एक्स्प्लोर
VIDEO : कॉफीचा एक मग; एक घोट सलमानचा, एक कतरिनाचा!
या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये सलमान स्वत:चा कॉफी कप कतरिनाला देताना दिसत आहे.
पुणे : ‘टायगर जिंदा है’मध्ये एकत्र झळकलेले सलमान खान आणि कतरिना कैफची मैत्री पुन्हा एकदा चर्चेत आहे. कधी एखाद्या इव्हेंटला ते सोबत दिसतात तर काही कार्यक्रमांमध्ये दोघांच्या गुजगोष्टी संपण्याचं नाव घेत नसतात. पण काही दिवसांपूर्वी सलमान आणि कतरिना एकाच कपमध्ये कॉफी पिताना दिसले.
Da-Bangg टूर आधी पुण्यात सलमान, सोनाक्षी, कतरिना यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी सलमान मीडिया प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देत होता. पण त्याच वेळी सलमान पित असलेल्या कपमधूनच कतरिना कॉफी पिताना दिसली. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये सलमान स्वत:चा कॉफी कप कतरिनाला देताना दिसत आहे.
सलमान सध्या ‘रेस 3’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर कतरिना कैफ आमीर खानच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’च्या चित्रीकरणात बिझी आहे. ह्या व्हिडीओनंतर सलमान आणि कतरिनाला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची प्रतीक्षा चाहत्यांना आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement