एक्स्प्लोर

शाहरुखला ब्रेक देणाऱ्या लेख टंडन यांचं निधन

पाच ते सहा महिन्यांपासून ते एकाच जागेवर होते. त्यांना विविध आजारांनी ग्रासलं होतं. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबई : सिनेनिर्माते लेख टंडन यांचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. ‘आम्रपाली’ (1966) आणि ‘दुल्हन वही जो पिया मन भाए’ यांसारख्या सिनेमांचंही त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून लेख टंडन हे आजारी होते. पाच ते सहा महिन्यांपासून ते एकाच जागेवर होते. त्यांना विविध आजारांनी ग्रासलं होतं. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती सिनेनिर्माता अशोक पंडित यांनी दिली. शाहरुख सारख्या कलाकाराला शोधण्याचं श्रेय लेख टंडन यांना जातं. त्यांनी 1988 साली दिल दरिया या टीव्ही मालिकेत शाहरुखला ब्रेक दिला होता. 90 च्या दशकात दूरदर्शनवरुन प्रसारित होणाऱ्या फरमान या मालिकेचंही त्यांनी दिग्दर्शन केलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Kunte Film: सोनालीच्या 'हंपी' नंतर प्रकाश कुंटेच्या नव्या चित्रपटाची मुहूर्तमेढ, नारळ फुटला; चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात
सोनालीच्या 'हंपी' नंतर प्रकाश कुंटेच्या नव्या चित्रपटाची मुहूर्तमेढ, नारळ फुटला; चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात
Actress Death: धक्कादायक! पतीसोबत व्हिडीओ कॉलवर भांडण अन्... प्रसिद्ध TV अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल, थेट आयुष्य संपवलं
धक्कादायक! पतीसोबत व्हिडीओ कॉलवर भांडण अन्... प्रसिद्ध TV अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल, थेट आयुष्य संपवलं
Gautami Patil: गौतमी पाटील पुन्हा चर्चेत, नव्या गाण्यानं घातला धुमाकूळ, पारंपारिक लूक अन् मोहक अदा
गौतमी पाटील पुन्हा चर्चेत, नव्या गाण्यानं घातला धुमाकूळ, पारंपारिक लूक अन् मोहक अदा
'धुरंधर 2'ची सिनेमागृहात सिंहगर्जना, 18 दिवसांत देशात 1000 कोटी पार! जगभरातील कमाईचा आकडा पाहून डोळे फिरतील
'धुरंधर 2'ची सिनेमागृहात सिंहगर्जना, 18 दिवसांत देशात 1000 कोटी पार! जगभरातील कमाईचा आकडा पाहून डोळे फिरतील

व्हिडीओ

Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Sunetra Pawar Speech Baramati : दादांना श्रद्धांजली वाहण्याची बारामतीकरांना संधी,सुनेत्रा पवार भावूक
Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
दिल्ली विधानसभा बॅरिकेड तोडून कार घुसली; व्हीआयपी गेटमधून आत शिरून, चालकाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाजवळ पुष्पगुच्छ ठेवला अन् पळ काढला!
दिल्ली विधानसभा बॅरिकेड तोडून कार घुसली; व्हीआयपी गेटमधून आत शिरून, चालकाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाजवळ पुष्पगुच्छ ठेवला अन् पळ काढला!
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांसोबत अर्ज भरताना तीन केवळ तीन महिला नेत्या; एकनाथ शिंदे, बावनकुळेंसह कोण कोण?
सुनेत्रा पवारांसोबत अर्ज भरताना तीन केवळ तीन महिला नेत्या; एकनाथ शिंदे, बावनकुळेंसह कोण कोण?
नांदेड पुन्हा हादरलं, खुनातील आरोपी अन् पोलिसांत चकमक; अंकुशच्या पायावर लागली गोळी, रुग्णलयात भरती
नांदेड पुन्हा हादरलं, खुनातील आरोपी अन् पोलिसांत चकमक; अंकुशच्या पायावर लागली गोळी, रुग्णलयात भरती
Sarfaraz Khan: 28.70 कोटींच्या पॅकेजची डाळ शिजेना अन् 75 लाखातील सरफराज खानचा आयपीएलमध्ये धुमाकूळ
28.70 कोटींच्या पॅकेजची डाळ शिजेना अन् 75 लाखातील सरफराज खानचा आयपीएलमध्ये धुमाकूळ
Gold Silver Rate Today: ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
Embed widget