एक्स्प्लोर

प्रियांका-निक आज विवाहबंधनात, कॅथलिक पद्धतीने लग्न होणार

प्रियांका आणि निक आज कॅथलिक पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकतील. तर उद्या या दोघांचा हिंदू पद्धतीने लग्न होईल. लग्नासाठी प्रियांका आज पांढऱ्या रंगाचा गाऊन तर निक फॉर्मल ड्रेस परिधान करणार आहे.

जोधपूर : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा आज विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थानच्या जोधपूरमधील हॉटेल उमेद भवनमध्ये हा शाही लग्नसोहळा पार पडेल. प्रियांका आणि निक आज कॅथलिक पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकतील. तर उद्या या दोघांचा हिंदू पद्धतीने लग्न होईल. लग्नासाठी प्रियांका आज पांढऱ्या रंगाचा गाऊन तर निक फॉर्मल ड्रेस परिधान करणार आहे. लग्नाच्या विधीनंतर काहीवेळ प्रियांका आणि निकच्या कुटुंबातील सदस्य आपले मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत गायक मानसी स्कॉटच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. तसेच लग्नासाठी 100 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या पाहुण्यांसाठी उमेद या शाही हॉटेलचे सर्व रुम्स बुक केले आहेत. तर प्रियांका आणि निकसाठी महाराजा आणि महाराणी स्विट्स बुक करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. हिंदू पद्धतीने उद्या लग्न जोधपूरच्या उमेद भवनमध्ये आज प्रियांका-निकचा कॅथलिक पद्धतीने लग्न होणार आहे. त्यानंतर उद्या (रविवारी) हिंदू रिती रिवाजाप्रमाणे या दोघांचे लग्न होणार आहे. त्याआधी शुक्रवारी मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडला. लग्नासाठी दिग्गजांची हजेरी प्रियांका आणि निकच्या लग्नासाठी बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गज पाहुणे जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत. अंबानी कुटुंबीय कालच जोधपूरमध्ये पोहोचले आहेत. मुकेश अंबानीसह त्यांच्या पत्नी निता अंबानी, मुलगी ईशा आणि मुलगा आनंद अंबानी जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत. तर सलमान खानची बहिण अर्पिता, डिझायनर सब्यसाची, गायक आणि अभिनेत्री मानसी स्कॉटही जोधपूरमध्ये पोहोचले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Shweta Tiwari MNS Raj Thackeray: आधी मनसेवर नको नको ते आरोप केले; आता श्वेता तिवारीनं राज ठाकरेंचे मानले आभार, नेमकं काय घडलं?
आधी मनसेवर नको नको ते आरोप केले; आता श्वेता तिवारीनं राज ठाकरेंचे मानले आभार, नेमकं काय घडलं?
Sun Marathi Raksha Bandhan: विशेष मुलांसोबत 'सन मराठी'च्या कलाकारांची अनोखी राखी पौर्णिमा, कलाकारांनी मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं...
विशेष मुलांसोबत 'सन मराठी'च्या कलाकारांची अनोखी राखी पौर्णिमा, कलाकारांनी मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं...
Asha Bhosles Last Song: आशा ताईंच्या निधनानंतर रिलीज होणार त्यांचं शेवटचं गाणं, 2023 साली झालं रेकॉर्ड, अभिनेता भावुक
आशा ताईंच्या निधनानंतर रिलीज होणार त्यांचं शेवटचं गाणं, 2023 साली झालं रेकॉर्ड, अभिनेता भावुक
बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, सलमान खान झाला भावूक, पोस्ट शेअर करुन फिल्ममेकरच्या पत्नीलाही दिला धीर
बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, सलमान खान झाला भावूक, पोस्ट शेअर करुन फिल्ममेकरच्या पत्नीलाही दिला धीर

व्हिडीओ

Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
Sonia Gandhi : सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
आता दार उघडून माझा भाऊ येईल.. मानसरोवर यात्रेला गेलेल्या अभिषेकचा संपर्क तुटला; रक्षाबंधनाला बहिणीच्या डोळ्यात पाणी
आता दार उघडून माझा भाऊ येईल.. मानसरोवर यात्रेला गेलेल्या अभिषेकचा संपर्क तुटला; रक्षाबंधनाला बहिणीच्या डोळ्यात पाणी
MNS : मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सीचालकांना एक वर्षांची मुदतवाढ; मनसे आक्रमक, कोर्टात जाणार असल्याची माहिती, मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष म्हणाले, '2016 साली....'
मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सीचालकांना एक वर्षांची मुदतवाढ; मनसे आक्रमक, कोर्टात जाणार असल्याची माहिती, मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष म्हणाले, '2016 साली....'
आज मला कांदे भेट दिले असते तर घरी नेले असते; कांदा दरवाढीवरुन देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य
आज मला कांदे भेट दिले असते तर घरी नेले असते; कांदा दरवाढीवरुन देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य
Embed widget