एक्स्प्लोर

Priyanka Chahar : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीवर चोरीचा आरोप; गुन्हा दाखल होण्याची शक्यता; नेमकं प्रकरण काय?

Priyanka Chahar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चहर चौधरीवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

Priyanka Chahar Choudhary Controversy : 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) सध्या अडचणीत आहे. अभिनेत्रीवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. तसेच लवकरच तिच्या गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

प्रियांका चहर चौधरीवर कपडे चोरल्याचा आणि स्टाईल कॉपी करण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अभिनेत्रीवर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. लोकप्रिय फॅशन डिझायनर इशिताने दावा केला आहे की, प्रियांकाने तिचे ब्रॅंडेड कपडे चोरले आहेत आणि तिची स्टाईलदेखील कॉपी केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Priyanka Chahar Choudhary (@priyankachaharchoudhary)

प्रियांका चहर चौधरीने गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तिने बेज रंगाचा एक ड्रेस परिधान केल्याचं दिसून येत आहे. प्रियांकाचे हे फोटो पाहिल्यानंतर फॅशन डिझायनर इशिताने  दावा केला होता की, प्रियांकाने परिधान केलेले कपडे माझ्या ब्रॅंडचे असून तिने माझी स्टाईलदेखील कॉपी केली आहे". 

Priyanka Chahar : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीवर चोरीचा आरोप; गुन्हा दाखल होण्याची शक्यता; नेमकं प्रकरण काय?

इशिताने ट्वीट करत प्रियांकावर गंभीर आरोप केला होता. पण नंतर तिने हे ट्वीट डिलीट केलं. इशाने ट्वीट केलं होतं की,"प्रियांका माझ्यासारखं दिसण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यासारखं दिसण्यासाठी ती माझे कपडे आणि स्टाईल कॉपी करत आहे. माझे 30 हजार पौंड किंमतीचे कपडे तिने चोरले आहेत". 

इशिताने दुसरं ट्वीट करत लिहिलं होतं,"कपडे चोरल्यामुळे मी तिला चांगलचं सुनावलं आहे. नक्की दुश्मन कोण आहे तेच कळत नाही. पण मला यावर भाष्य करायचं नाही. मी तिला ब्लॉक केल्यानंतरही ती मला स्टॉक करत असेल तर मी काहीही करू शकत नाही". 

इशिताने मुंबई पोलिसांना टॅग करत आणखी एक ट्वीट केलं आहे. तिने लिहिलं आहे,"प्रियांकाने खोटोपणाचा आधार घेतला आहे. तिने जग माझ्याकडे कपडे मागितले असते तर मी दिले असते. सध्या मी परदेशात असल्याने प्रियांका चहर चौधरीविरोधात तक्रार दाखल केलेली नाही. पण भारतात आल्यावर तक्रार दाखल करू शकते". 

संबंधित बातम्या

Bigg Boss 16 Grand Finale : शिव ठाकरे आणि प्रियांकाचा ग्रॅंड फिनालेसाठी जबरदस्त परफॉर्मन्स; दोघांमध्ये चुरशीची लढत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
नव्या 'उदय'चं भाकित, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, संजय राऊत म्हणाले शिंदे वेळीच सावध झाले अन् झाकली मूठ....
विजय वडेट्टीवारांचं नव्या 'उदय'चं भाकित, संजय राऊतांनी उदय सामंतांचं नाव घेत आमदारांचा आकडा सांगितला
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Embed widget