एक्स्प्लोर

Prathamesh Parab Wedding : प्रथमेश परबला लागलं क्षितिजाचं वेड, व्हॅलेंटाईन डेला साखरपुडा अन् लग्नाचा मुहूर्तही ठरला; 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

Prathamesh Parab Shitija Ghosalkar Wedding : प्रथमेश परब लवकरच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. प्रथमेशने खास पोस्ट शेअर करत लग्नाची तारीख जाहीर केली आहे.

Prathamesh Parab Shitija Ghosalkar Wedding : प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. गेल्या काही दिवसांपासून तो लग्नामुळे चर्चेत आहे. प्रथमेशच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे. प्रथमेश लवकरच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत (Shitija Ghosalkar) लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाचा मुहूर्त आता ठरला आहे.

प्रथमेशला लागलं क्षितिजाचं वेड

'मला वेड लागले प्रेमाचे' असं म्हणणारा दगडू  आता खऱ्या आयुष्यात प्रेमात पडला आहे. दगडूची रिअल प्राजक्ता ही क्षितिजा घोसाळकर आहे. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजाने संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथमेशने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)

प्रथमेश परबने मागच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला तो क्षितिजा घोसाळकरसोबत साखरपुडा करणार आहे आणि त्यानंतर लगेचच दोघांचं लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

प्रथमेशच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

प्रथमेश परब आणि क्षितिजाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत साखरपुडा आणि लग्नाची तारीख जाहीर केली आहे. 14 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचा साखरपुडा होणार आहे. त्यानंतर लगेचच 10 दिवसांनी 24 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रथमेशच्या लग्नाला आता फक्त एक महिना बाकी आहे.

प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन डे खास

अभिनेता प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन डे खूपच खास आहे. यासंदर्भात त्याने खास पोस्टदेखील शेअर केली होती. त्याने लिहिलं होतं,"व्हॅलेंटाईन डेचं आमच्या रिलेशनमध्ये विशेष स्थान आहे. म्हणजे आमचा या कंसेप्टवर विश्वास नाही. पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टी खूप खास बनतात. 14 फेब्रुवारी 2020 रोजी मी क्षितिजाची व्हॅलेंटाईन डे स्पेशल सीरिज पाहिली आणि तिला मेसेज केला होता. 14 फेब्रुवारी 2021 रोजी आम्ही रिलेशनमध्ये आलो. 14 फेब्रुवारी 2022 रोजी आमच्या रिलेशनला एक वर्ष पूर्ण झालं. 14 फेब्रुवारी 2023 रोजी आम्ही आमचं रिलेशन जगजाहीर केलं. येत्या 14 फेब्रुवारीला आमच्या रिलेशनला तीन वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी आम्ही साखरपुडा करणार आहोत". 

संबंधित बातम्या

Prathamesh Parab Wedding : इन्स्टावर भेट अन् रिअल आयुष्यात थेट; दगडूला खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली अन् प्रेमाची सुद्धा कबुली दिली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सMahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
Embed widget