एक्स्प्लोर

Aryan Khan Post Bail: आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाजला संपर्कात न राहण्याचे न्यायालयाचे आदेश

Aryan Khan Post Bail: क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटला न्यायलयाने जामीन दिला. दरम्यान एकमेकांसोबत संपर्क न साधण्याचे आदेश दिले आहेत.

Aryan Khan Post Bail: क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील शाहरुख खानच्या मुलाला शनिवारी (27 ऑक्टोबर)  जामीन मिळाला आहे. आर्यनला शनिवारी  जामिन मिळाल्यानंतर क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आर्यन खानचे साथीदार मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटलादेखील रविवारी जामीन मिळाला. जामीन देण्याआधी न्यायालयाने त्यांना अनेक आदेश दिले होते. त्यातील एक म्हणजे, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तिघांनी एकमेकांसोबत कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा नाही. 

या आदेशासंदर्भात अरबाज मर्चंटचे वडील असलम मर्चंट म्हणाले,"न्यायालयाच्या आदेशानुसार अरबाज आणि आर्यन एकमेकांसोबत कुठल्याही पद्धतीने संवाद साधू शकत नाही. हा आदेश आर्यनलादेखील लागू होतो. त्यांनी जर या आदेशाचे पालन केले नाही तर त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो. अरबाज आणि आर्यन बालमित्र आहेत. पण तरीही दोघांना या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे". 

Shahrukh Khan Birthday : किंग खानचा 56 वा वाढदिवस; बादशाहाच्या 'मन्नत' बाबत या गोष्टी माहितेयत का?

असलम मर्चंट पुढे म्हणाले,"न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. अरबाज आणि आर्यनदेखील न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना देखील जामीन अर्ज रद्द झालेला चालणार नाही. नाईलाज असला तरी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावेच लागणार आहे".

Happy Birthday SRK: वाढदिवशी किंगखान शाहरुखला बॉलिवूड कलाकारांच्या हटके शुभेच्छा

दरम्यान आर्यनची जामीनावर सुटका झाली तरी त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे.  घरी परतल्यानंतर आर्यन भाऊक दिसून येत होता. घरी परतल्यानंतर आर्यनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील त्याचा डीपी बदलला आहे. आर्यनच्या डीपीमध्ये आता कोणताही फोटो दिसत नाही. तसेच आर्यनने त्याचे काही जुने फोटोदेखील काढून टाकले आहेत.

Bigg Boss Marathi 3: नॉमिनेशन कार्यानंतर बिग बॉसच्या घरात पार पडणार 'डब्बा गुल' साप्ताहिक कार्य

Mission Majnu Release Date: 'मिशन मजनू' 'या' दिवशी होणार प्रदर्शित, Siddharth malhotra चा हटके लूक

महत्त्वाच्या बातम्या

Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Siddharth Jadhav Wins Filmfare Award: सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Embed widget