एक्स्प्लोर

Pankaj Tripathi Web Series : पंकज त्रिपाठीने सुरू केले 'क्रिमिनल जस्टिस'चे शूटिंग, तिसरा भाग लवकरच होणार प्रदर्शित

Criminal Justice 3 Shooting : 'क्रिमिनल जस्टिस'चा तिसरा सीझन या वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pankaj Tripathi Criminal Justice 3 : ज्येष्ठ अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या 'क्रिमिनल जस्टिस' (Criminal Justice 3) या लोकप्रिय वेबसीरिजचा तिसरा सीझन या वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये पंकज त्रिपाठी यांनी माधव मिश्रा ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांनी साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सध्या या वेबसीरिजच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग सुरू आहे. 

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईत 'क्रिमिनल जस्टिस 3'च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. 'क्रिमिनल जस्टिस' या वेबसीरिजचा पहिला सीझन 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने निर्मात्यांनी तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

माधव मिश्रा यांचे पात्र काहीसे पंकजसारखे आहे. ते नेहमी सत्याचे समर्थन करतात. त्यांचा प्रामाणिकपणावर विश्वास आहे. 'क्रिमिनल जस्टिस 3' चे दिग्दर्शन रोहन सिप्पी करत असून पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे. 2022 च्या अखेरीस डिस्ने प्लस हॉटस्टार वर या वेबसीरिजचा तिसरा सीझन प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

नागराज मंजुळे, सिद्धार्थ रॉय कपूरची 'मटका किंग' वेब सीरिज होणार रिलीज; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Arjun Kapoor, Anshula Kapoor, Khushi Kapoor : खुशी कपूरला कोरोनाची लागण; अर्जुन अन् अंशुला कोरोनामुक्त

Siddharth Tweet For Saina nehwal : सिद्धार्थच्या ट्वीटवर सायना नेहवालच्या वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले...

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget