एक्स्प्लोर

Sonali Bendre : 'प्रपोझ स्वीकारलं नाही तर अपहरण करेन', जेव्हा पाकिस्तानी क्रिकेटरचा अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर जीव जडला

Shoaib Akhtar Proposal to Sonali Bendre : पाकिस्तानी संघातील एका क्रिकेटपटूचाही सोनाली बेंद्रेवरवर जीव जडला होता, तिचं अपहरण करण्याचंही वक्तव्य या क्रिकेटरनं केलं होतं.

Sonali Bendre On Shoaib Akhtar Old Proposal : 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Actrtess Sonali Bendre) हिने केवळ मोठ्या पडद्यावरच नाही तर लोकांच्या हृदयावरही अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रेची फॅन फॉलोईंग फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानातही होती. पाकिस्तानी संघातील एका क्रिकेटपटूचाही सोनालीवर जीव जडला होता, सोनालीचं अपहरण करण्याचीही त्याने भाषा केली होती.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे 90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री

90 च्या दशकात रुपेरी पडदा गाजवलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे आजही तिच्या सुंदर हास्याने लोकांना वेड लावते. सोनालीचा मोठा चाहतावर्ग होता, तिने अनेकांना भुरळ घातली होती. पाकिस्तानी संघातील एक क्रिकेटर सोनाली ब्रेंद्रेवर इतका मोहित झाला होता की त्याने उघडपणे तिचे अपहरण करण्याचं वक्तव्य केलं होतं. 

जेव्हा पाकिस्तानी क्रिकेटरचा सोनाली बेंद्रेवर जीव जडला 

अभिनेत्री सोनाली बेंद्रे काही दिवसांपूर्वी शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये दिसली होती. जिथे अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या. यावेळी सोनालीच्या चाहत्यांच्या यादीत पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याचंही नाव असल्याचं समोर आलं होतं. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने एकदा उघडपणे सोनाली बेंद्रेवरील प्रेम व्यक्त केलं होतं. सोनाली बेंद्रेने त्याचं प्रपोझ नाकारलं तर आपण तिचं अपहरण करू, असं या क्रिकेटरने गंमतीने म्हटलं होतं.

'प्रपोझ स्वीकारलं नाही तर अपहरण करेन'

शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये पॉडकास्टमध्ये सोनालीला शोएब अख्तरच्या प्रपोझबद्दल कळलं. ही बाब जेव्हा सोनालीला समजली, तेव्हा ती खूप लाजली आणि म्हणाली की, तिला या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही. सोनाली म्हणाली, 'हे कितपत खरं आहे हे मला माहीत नाही. पण शोएबने असेल, तर त्याच्यासाठी देवाचे आभार, यामुळे करिअर आहे.'

अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा मोठा चाहतावर्ग

सध्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे 'इंडियाज गॉट टॅलेंट', 'इंडियन आयडॉल 4' या रिॲलिटी शोजला जज करताना दिसत आहे. सोनाली बेंद्रे 1994 मध्ये रिलीज झालेल्या 'आग' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोनाली बेंद्रेने तिच्या करिअरमध्ये आमिर खान, गोविंदा, शाहरुख खान आणि सलमान खानसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केलं आहे. सोनाली बेंद्रे 90 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

14 वर्षांचा संसार मोडला, हा अभिनेता 12 वर्षांनी लहान अभिनेत्रीला करतोय डेट; आता ब्रेकअपच्या चर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारकडे कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसा आहे पण शिक्षकांसाठी नाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
सरकारकडे कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसा आहे पण शिक्षकांसाठी नाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
BE, B Tech, MBA प्रवेश नोंदणीला मुदतवाढ, सीईटी कक्षाकडून विद्यार्थी हितासाठी निर्णय
BE, B Tech, MBA प्रवेश नोंदणीला मुदतवाढ, सीईटी कक्षाकडून विद्यार्थी हितासाठी निर्णय
काळ आला होता पण वेळ नव्हती; हैदराबादच्या पर्यटकांची कार माथेरानमध्ये पलटी, 5 जखमी
काळ आला होता पण वेळ नव्हती; हैदराबादच्या पर्यटकांची कार माथेरानमध्ये पलटी, 5 जखमी
हायकोर्टात नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 70000 रुपये, कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता? 
हायकोर्टात नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 70000 रुपये, कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arvind Sawant : अविनाश जाधवांना 3 वाजता अटक करता, ही तर आणीबाणी
Mira Bhayandar Morcha Pratap Sarnaik Bottle Thrown : मीरा भाईंदरच्या मोर्चात सरनाईकांवर बाटली फेकली
Supriya Sule Call to Rohit Pawar:आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन, सुप्रिया सुळेंचा रोहित पवारांना कॉल
Leader of Opposition : महाराष्ट्रात विरोधीपक्ष नेतेपदावरून गदारोळ, CJI समोर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप
Alleged Property | ठाकरे नेत्याच्या ८ फ्लॅट, हॉटेलचा गौप्यस्फोट, दुबे यांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारकडे कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसा आहे पण शिक्षकांसाठी नाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
सरकारकडे कॉन्ट्रॅक्टरसाठी पैसा आहे पण शिक्षकांसाठी नाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
BE, B Tech, MBA प्रवेश नोंदणीला मुदतवाढ, सीईटी कक्षाकडून विद्यार्थी हितासाठी निर्णय
BE, B Tech, MBA प्रवेश नोंदणीला मुदतवाढ, सीईटी कक्षाकडून विद्यार्थी हितासाठी निर्णय
काळ आला होता पण वेळ नव्हती; हैदराबादच्या पर्यटकांची कार माथेरानमध्ये पलटी, 5 जखमी
काळ आला होता पण वेळ नव्हती; हैदराबादच्या पर्यटकांची कार माथेरानमध्ये पलटी, 5 जखमी
हायकोर्टात नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 70000 रुपये, कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता? 
हायकोर्टात नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 70000 रुपये, कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता? 
भरधाव रेल्वेने स्कूल बसला उडवले; कर्मचाऱ्यास प्रादेशिक भाषा येत नसल्यानेच दुर्घटना, डीएमके नेत्याचा दावा
भरधाव रेल्वेने स्कूल बसला उडवले; कर्मचाऱ्यास प्रादेशिक भाषा येत नसल्यानेच दुर्घटना, डीएमके नेत्याचा दावा
Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार; शाळा, बँका... काय बंद राहणार? 
उद्या भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार; शाळा, बँका... काय बंद राहणार? 
मुंबईतील उड्डाण पुलाचे नाव आता 'सिंदूर'; 10 जुलैला लोकार्पण, पाकविरुद्धच्या कारवाईला समर्पित
मुंबईतील उड्डाण पुलाचे नाव आता 'सिंदूर'; 10 जुलैला लोकार्पण, पाकविरुद्धच्या कारवाईला समर्पित
मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!
मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!
Embed widget