एक्स्प्लोर

Hrithik Roshan : ‘लगान’च नव्हे, तर ‘बाहुबली’ही नाकारला! हृतिक रोशनने नकार दिलेले ‘हे’ चित्रपट ठरले सुपरहिट

Hrithik Roshan : हृतिकने त्याच्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट नाकारले, जे पुढे प्रदर्शित झाल्यानंतर सुपरडुपर हिट ठरले होते.

Hrithik Roshan : ‘कहोना प्यार है’पासून आपल्या करिअरची सुरुवात करणारा अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या हृतिक रोशनने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र, हृतिकने त्याच्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट नाकारले, जे पुढे प्रदर्शित झाल्यानंतर सुपरडुपर हिट ठरले होते. यात ‘लगान’पासून ते अगदी ‘बाहुबली’पर्यंतच्या चित्रपटांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया ‘अशा’ सुपरहिट चित्रपटांबद्दल जे हृतिक रोशनने नाकारले...

लगान

आशुतोष गोवारीकर यांनी ‘लगान’ बनवण्याचा विचार केला, तेव्हा त्यांच्या मनात पहिले नाव हृतिक रोशनचे नाव आले होते. मात्र, हृतिक रोशन याने या चित्रपटाला नकार दिला होता. हृतिकने नाकारल्यानंतर हा चित्रपट आमिर खानच्या पदरी पडला. 2001मध्ये आलेल्या या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले.

बाहुबली

प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील प्रभासच्या दमदार अभिनयाने चित्रपटाला आणखी मनोरंजक बनवले होते. मात्र, या चित्रपटासाठी प्रभास नव्हे तर हृतिक रोशन निर्मात्यांची पहिली पसंती होता. मात्र, त्याने नकार दिल्यानंतर हा चित्रपट प्रभासच्या वाट्याला आला.

रंग दे बसंती

‘रंग दे बसंती’ या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील सिद्धार्थ याने साकारलेल पात्र करण मल्होत्रा हे आधी हृतिकच्या वाट्याला आले होते. मात्र, हृतिकने हा चित्रपटही नाकारला होता. त्यानंतर सिद्धार्थच्या वाट्याला ही भूमिका आली. ‘रंग दे बंसती’ हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला होता.

पिंक पँथर

हृतिक रोशनला हॉलिवूड चित्रपट ‘पिंक पँथर’मध्ये देखील एक भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र, आपण ही भूमिका करण्यास पात्र नसल्याचे म्हणत त्याने ही भूमिका नाकारली होती.

‘हे’ चित्रपटही नाकारले!

हृतिक रोशनने ‘बंटी और बबली’, ‘स्वदेश’, ‘दिल चाहता है’ या चित्रपटातील भूमिकाही नाकारली होती. त्यानंतर ही भूमिका इतर कलाकारांच्या वाट्याला गेली आणि हे चीत्र्पाठी सुपरहिट ठरले. सध्या हृतिक रोशन त्याच्या ‘विक्रम वेढा’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. लवकरच या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा :

Hrithik Roshan : ह्रतिकचा 'विक्रम वेधा' मधील लूक; फोटो पाहून सबा म्हणाली..

Vikram Vedha : सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' मधील लूक रिलीज ; करिना म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागाABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget