एक्स्प्लोर

Nitin Desai Suicide: अक्षय कुमार ते संजय दत्त; नितीन देसाई यांना बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन नितीन देसाई (Nitin Desai)  यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

Nitin Desai:  कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai)  यांनी आत्महत्या केली आहे. नितीन देसाई (ND Studio) यांनी एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.. अनेक कलाकारांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच काही राजकीय नेत्यांनी ट्वीटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.  तसेच बॉलिवूड कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

अक्षय कुमारचं ट्वीट

अक्षय कुमारनं ट्वीट शेअर करुन नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  त्यांने ट्वीटमध्ये लिहिलं, 'नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी ऐकून  दु:ख झाले. ते प्रॉडक्शन डिझाईनमधील  दिग्गज होते. आमच्या चित्रपटसृष्टीचे ते एक मोठा भाग होते. त्यांनी माझ्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. नितीन देसाई यांच्या आदरार्थ, आम्ही आज OMG 2 चा ट्रेलर रिलीज करत नाही आहोत. ट्रेलर उद्या सकाळी 11 वाजता लॉन्च होईल. ओम शांती.'

संजय दत्तनं देखील ट्वीट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. त्यानं लिहिलं, 'नितीन देसाई यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. एक एक चांगला मित्र आणि उत्तम कला दिग्दर्शक ते होते.  भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.'

मधुर भांडारकरनं नितीन देसाई यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करुन ट्वीटमध्ये लिहिलं,  'नुकतीच राष्ट्रीय पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची  बातमी ऐकली. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांच्यासोबत चार उल्लेखनीय चित्रपटांमध्ये काम करण्याचा बहुमान मिळाला. त्यांच्या बहिर्मुख व्यक्तिमत्वामुळे त्यांच्यासोबत केलेला प्रत्येक प्रोजेक्ट अविस्मरणीय ठरला. भारतीय चित्रपटसृष्टीने एक खरा रत्न गमावला आहे. आम्हाला तुमची आठवण येईल दादा.'

आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या पेजवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय,  'लगानसारख्या आमच्या अनेक प्रोजेक्टला आकार देणारे नितीन चंद्रकांत देसाई हे आता आमच्यात नाहीत, हे सत्य स्वीकारायला थोडा वेळ लागेल. आम्हाला तुमची आणि तुमच्या अतुलनीय कलेची आठवण येईल.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aamir Khan Productions (@aamirkhanproductions)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Nitin Desai Suicide: 'तो लढवय्या होता...'; नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर सुबोध भावेनं व्यक्त केल्या भावना

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Janhavi Kapoor Peddi: 'मी त्यांना कंबर अन्...', 'पेद्दी' वरुन Controversy; जान्हवी कपूरच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल
'मी त्यांना कंबर अन्...', 'पेद्दी' वरुन Controversy; जान्हवी कपूरच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल
Priya Bapat: वयाचं अंतर अन् त्यात लव्ह मॅरेज, लग्नाच्या आदल्या दिवशी आईने प्रिया बापटला दिला मोलाचा सल्ला
वयाचं अंतर अन् त्यात लव्ह मॅरेज, लग्नाच्या आदल्या दिवशी आईने प्रिया बापटला दिला मोलाचा सल्ला
Peddi: राम चरण अन् जान्हवीची हिट ठरली जोडी; 3 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई, 150 कोटींच्या दिशेनं वाटचाल
राम चरण अन् जान्हवीची हिट ठरली जोडी; 3 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई, 150 कोटींच्या दिशेनं वाटचाल
Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त इंधन, E85 फ्लेक्स फ्युएल कोणत्या गाड्यांमध्ये वापरता येणार?
पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त इंधन, E85 फ्लेक्स फ्युएल कोणत्या गाड्यांमध्ये वापरता येणार?
Sunil Tatkare: रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..
रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..
वरळीत हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून आयोजकांची चौकशी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
वरळीत हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून आयोजकांची चौकशी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar : सातत्यानं ऊस घेतल्याचं परिणाम दिसले, जमिनी नापीक होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे, शरद पवारांचं कोल्हापूरमध्ये महत्त्वाचं वक्तव्य
सातत्यानं ऊस घेतल्याचं परिणाम दिसले, जमिनी नापीक होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे : शरद पवार
Buldhana Police: बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!
बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!
मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन
मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन
Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
LPG Price Hike: घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
Embed widget