एक्स्प्लोर

करिनाचा मुलगा तैमूरचा नवा फोटा सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : करिना कपूर खान आणि सैफ आली खान यांचा मुलगा तैमूर अली खान याचा एक नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये करिनाने आपल्या लहानग्या तैमूरला हातात घेतलं आहे. तर दुसऱ्या फोटोत गोजिरवाण्या तैमूरला पाहून अनेकांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. वास्तविक सैफ आणि करिनाच्या लहानग्याचा हा पहिलाच फोटो नाही. यापूर्वी देखील तैमूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोवर सोशल मीडियामध्ये अक्षरश: लाईकचा पाऊस पडत आहेत. करिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवर नुकतेच दोन फोटो पोस्ट केले असून, या दोन्ही फोटोंना हजारो लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत. करिनासोबतच्या फोटोला 11 हजारच्या वर लाईक्स मिळाले आहेत. तर तैमूरच्या फोटोला तब्बल 54,786 लाईक आणि १४१० कमेंट आल्या आहेत.

OH LOOK!????????????

A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorkhanbegum) on

???????????? A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on
तैमूर सैफ अली खान आपल्या जन्मच्या पूर्वीपासून सदैव चर्चेत राहिला आहे. त्याच्या जन्मावेळी त्याच्या नावावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. शिवाय त्याचं नाव ट्विटरवरही ट्रेंडिंगमध्ये होतं. दरम्यान, करिना आणि सैफच्या लहानग्या तैमूरचेही सर्वजण चाहते झाले आहेत. त्यामुळे जेव्हा कधीही तैमूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, तेव्हा लाईक्स आणि कमेंटसचा अक्षरश: पाऊस पडतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 

Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

Embed widget