एक्स्प्लोर

Munjya OTT Release : बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर मुंज्या ओटीटीवर दहशत माजवण्यास सज्ज, कधी होणार स्ट्रिमिंग?

Munjya Movie OTT Release : चित्रपटगृहात धमाका केलेला मुंज्या चित्रपट आता लवकरच ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंज्या चित्रपटाने (Munjya Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) जोरदार कमाई केली. मुंज्या चित्रपटाने कोणतीही दिग्गज स्टारकास्ट नसताना बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाने थिएटर गाजवल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांचं खूप चांगलं मनोरंजन केलं आहे.

मुंज्या ओटीटीवर दहशत माजवण्यास सज्ज

मुंज्या चित्रपटामध्ये अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभिनेता अभय वर्मा यांना खरा स्टारडम मिळाला. त्यांच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं. शिवाय चित्रपटातील ग्राफीक्स अॅनिमेशनही चांगल्याप्रकारे दाखवण्यात आलं. यामुळे हा चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची ही आतुरता आता लवकरच संपणार आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Maddock Films (@maddockfilms)

बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमवला

मुंज्या चित्रपटाने पहिल्याचं दिवशी 4 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने बजेटच्या दुप्पट कमाई केली आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील आहे. ज्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहात पाहिलेला नाही, ते हा चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत आहेत. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 मुंज्या चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होणार?

अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंह यांच्यासोबत दक्षिणात्या सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सत्यराज हेही या चित्रपटात मूख्य भूमिकेत झळकले. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या आदित्य सरपोतदार याने केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुंज्या चित्रपट ऑगस्ट महिन्यामध्ये ओटीटीवर रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत अद्याप निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊतABP Majha Headlines :  10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPM Narendra Modi :राहुल गांधींकडून 15 मिनिटं सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी ; उद्धव ठाकरेंना चॅलेंज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
BJP Manifesto : भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
Maharashtra Assembly Elections 2024 : देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
Happy Birthday Subodh Bhave: कट्यार काळजात..बालगंधर्व; सुबोध भावेनं 'या' नाटकांवर आधारित कथांना आणलं मोठ्या पडद्यावर, पहा त्याचे उत्कृष्ट सिनेमे
कट्यार काळजात..बालगंधर्व; सुबोध भावेनं 'या' नाटकांवर आधारित कथांना आणलं मोठ्या पडद्यावर, पहा त्याचे उत्कृष्ट सिनेमे
Embed widget