एक्स्प्लोर

Multiplex Cinemas Ticket Prices:  चित्रपटाचं तिकीट अवघं 100 रुपये? थिएटर मालक लवकरच घेऊ शकतात मोठा निर्णय

आता स्वस्तात चित्रपटाची तिकिटे देण्याचे निर्णय थिएटर्सचे मालक घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे. 

Multiplex Cinemas Ticket Prices:  तुम्हाला जर मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट बघाचा असेल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आता प्रेक्षक मल्टीप्लेक्समध्ये 100 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकणार आहेत, असं म्हटलं जात आहेत. यावर्षी चित्रपटगृहात रिलीज झालेले अनेक चित्रपट फ्लॉप ठरले.  या फ्लॉप चित्रपटांनी थिएटर मालक, चित्रपट निर्माते आणि वितरकांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे चित्रपटगृहांचे मालक चित्रपटांची तिकीटे कमी करण्याचा निर्णय लवकरच घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे. गेल्या महिन्यात, राष्ट्रीय सिनेमा दिनी, तिकिटाची किंमत 75 रुपये असताना 60 लाखांहून अधिक लोक सिनेमागृहात पोहोचले. त्यामुळे आता स्वस्तात चित्रपटाची तिकिटे देण्याचे निर्णय थिएटर्सचे मालक घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे. 

मल्टिप्लेक्समध्ये सिनेमाच्या तिकिटांची किंमत आता 350-450 रुपये किंवा त्याहून अधिक आहे, शोच्या वेळा आणि इतर घटकांवर तिकीटांची किंमत अवलंबून असते. चित्रपट व्यापार विश्लेषकांचे मत आहे की, सामान्य प्रेक्षकांसाठी इतकी महाग तिकिटे खरेदी करणे खूप कठीण आहे. थिएटर ऑपरेटर आणि वितरक हे कमी आणि मध्यम बजेट असणाऱ्या चित्रपटाची तिकिटे स्वस्त करू शकतात. संध्याकाळ आणि रात्रीच्या शोची तिकिटे माफक दरात उपलब्ध करून देण्याची योजना केली जात आहे.  तरुणांसाठी वीकेंडला काही आकर्षक ऑफर्स देखील दिल्या जाऊ शकतात. 

थिएटरमधील महागड्या स्नॅक्सच्या ग्राहकांच्या तक्रारींनंतर खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या किमतीतही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. एक प्रयोग म्हणून गेल्या आठवड्यात ब्रह्मास्त्र आणि चुप या चित्रपटांची तिकिटे 100 रुपयांना विकली गेली. आता अजय देवगणचा 'दृश्यम' हा चित्रपट 2 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे आणि त्यासाठी 2 ऑक्टोबरपासून ओपनिंग डे तिकिटांवर 50 टक्के सूट देण्यात आली आहे. अमिताभ बच्चन स्टारर गुडबाय हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाचे तिकीट 150 रुपये असून शकते. 

आयनॉक्स चीफ प्रोग्रामिंग ऑफिसर राजेंद्र सिंह यांनी सांगितलं की,  जास्त बजेटच्या चित्रपटांसाठी हे करणे शक्य नाही. पण ऑक्टोबरमध्ये रिलीज होणाऱ्या कमी बजेट असणाऱ्या चित्रपटांचे तिकीट दर जर कमी ठेवले तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Movie Tickets Rate : राष्ट्रीय सिनेमा दिनानंतरही स्वस्तात पाहता येणार चित्रपट; ‘या’ तारखेपर्यंत सुरु राहणार ऑफर! जाणून घ्या...

महत्त्वाच्या बातम्या

Anshuman Vichare Wife Pallavi Reply Trollers: 'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
Akanksha Chamola On Sunita Ahuja Viral Video: 'यांच्या बाजूला उभं राहायलाही लाज वाटते...'; आकांक्षा चमोला गोविंदाच्या बायकोला पॅपाराझींसमोर थेटच बोलली, नेमकं घडलं काय?
'यांच्या बाजूला उभं राहायलाही लाज वाटते...'; आकांक्षा चमोला गोविंदाच्या बायकोला पॅपाराझींसमोर थेटच बोलली, नेमकं घडलं काय?
Rhiya Ahir BJP Leader Shehzad Poonawalla Row: व्हायरल गर्ल रिया अहिरनं 'अंकल' म्हटल्यानं भाजप नेता भडकला, म्हणाला, 'राहुल गांधींसारखाच तुझा...'
व्हायरल गर्ल रिया अहिरनं 'अंकल' म्हटल्यानं भाजप नेता भडकला, म्हणाला, 'राहुल गांधींसारखाच तुझा...'
Bipasha Basu Asked Help FDA Commissioner Tukaram Mundhe: बिपाशा बासूच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; हादरवणारा व्हिडीओ काढून थेट तुकाराम मुंढेंना केलं टॅग, म्हणाली...
बिपाशा बासूच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; हादरवणारा व्हिडीओ काढून थेट तुकाराम मुंढेंना केलं टॅग, म्हणाली...

व्हिडीओ

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Embed widget