एक्स्प्लोर

MC Stan : फुटपाथवर जागून काढल्या रात्री, गरीबीत गेलं बालपण.. 'बिग बॉस 16'चा विजेता 'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅन आता गाजवणार रुपेरी पडदा

MC Stan : 'बिग बॉस 16'चा विजेता 'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅन आता रुपेरी पडदा गाजवणार आहे. सलमान खानच्या (Salman Khan) सिनेमाच्या माध्यमातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

MC Stan :  लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) सध्या चर्चेत आहे. एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) या कार्यक्रमाचा विजेता ठरला होता. एमसी स्टॅन हा लोकप्रिय रॅपर असून आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी तो सज्ज आहे. 'बस्ती का हस्ती' बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याने त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

एमसी स्टॅन 'या' सिनेमाच्या माध्यमातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण (MC Stan Bollywood Debut)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) 'फर्रे' (Farrey) या सिनेमाच्या माध्यमातून एमसी स्टॅन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाचा तो पार्श्वगायक असणार आहे. एमसी स्टॅनने इन्स्टा स्टोरी शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याने लिहिलं आहे,"सलमान खानच्या सिनेमाच्या माध्यमातून माझा प्लेबॅक डेब्यू". रॅपरच्या या घोषणेनंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देत आहेत. 

MC Stan : फुटपाथवर जागून काढल्या रात्री, गरीबीत गेलं बालपण..  'बिग बॉस 16'चा विजेता 'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅन आता गाजवणार रुपेरी पडदा

'फर्रे' कधी होणार रिलीज? (Farrey Release Date)

'फर्रे' हा सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अलिजेह अग्निहोत्री, रोनित बोस रॉय, प्रसन्ना बिष्ट, जेन शॉ, साहिल मेहता आणि जूही बब्बर सोनी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून सलमानची भाची अलिजेह बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

एमसी स्टॅनबद्दल जाणून घ्या... (Who is MC Stan)

एमसी स्टॅन हा लोकप्रिय रॅपर आहे. एमसी स्टॅनचं खरं नाव अल्ताफ शेख आहे. एसमी स्टॅन हा पुणेकर आहे. स्टॅनला अभ्यासाची आवड नव्हती. वयाच्या 12 व्या वर्षी त्याने रॅप सॉन्ग गायला सुरुवात केली. एमसी स्टॅनचा प्रवास खूपच संघर्षमय आहे. गरीबीत त्याचं बालपण गेलं आहे. तसेच अनेक रात्री त्याने फुटपाथवर जागून काढल्या आहेत. पण मेहनत मात्र तो करत राहिला आणि रॅप सॉन्गनेच त्याला रातोरात करोडपती बनवलं. 

एमसी स्टॅनचं 'अस्तगफिरुल्लाह' हे गाणं चांगलच गाजलं आहे. या गाण्यात त्याने आपल्या संघर्षाचा प्रवास मांडला आहे. त्याचं 'वाटा' हे गाणंदेखील गाजलं आहे. युट्यूबवर या गाण्याला 21 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एमसी स्टॅनची संपत्ती आज कोट्यवधींच्या घरात आहेत. गाणी, युट्यूब आणि कॉन्सर्टच्या माध्यमातून तो कोट्यवधी रुपये कमावतो. 

संबंधित बातम्या

MC Stan : 80 हजारांचे शूज, दीड कोटींचे दागिने आणि बरचं काही... 'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅन दिवसाला स्वत:वर खर्च करतो लाखो रुपये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget