Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Rani Mi Honar : 'राणी मी होणार' मालिकेत उडणार लग्नाचा बार; मीरा होणार मल्हारची राणी
Rani Mi Honar : 'राणी मी होणार' (Rani Mi Honar) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत लग्नाचा बार उडणार आहे. मीरा आणि मल्हार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. मीरा मल्हारची राणी होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Children's Day Special : मराठी मालिका विश्वातील 'हे' बालकलाकार आहेत सुपरहिट! सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग
Children's Day Special Marathi Serials Child Artist : मराठी मालिका (Marathi Serials) या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सिनेमे, वेबसीरिज, ओटीटी अशी अनेक माध्यमे असली तरी मालिका पाहणारा एक वेगळा चाहतावर्ग आहे. मालिकांत काम करणाऱ्या कलाकारांसह बालकलाकारदेखील (Children's Day 2023) भाव खाऊन जात असतात.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Maharashtrachi Hasyajatra : मी आणि सचिन आपटी बार, 5 वर्षे आपटतोय, समीर चौघुले रॉकेट, गौरव अनारस, 'हास्यजत्रा'ची धमाल दिवाळी
Maharashtrachi Hasyajatra : दिवाळी (Diwali 2023) म्हटलं की फटाके हे आलेच. पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) ही टीम वर्षभर हास्यरुपी फटाके वाजवत असते. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील घराघरांत हास्याचे आवाज होत असतात.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Onkar Bhojane : ओंकार भोजने खरंच पुन्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात दिसणार? 'त्या' प्रोमोमुळे चाहत्यांचा गोंधळ
Onkar Bhojane on Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचं नवं पर्व नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधीपासूनच चाहते त्यांचा लाडका विनोदवीर ओंकार भोजनेची (Onkar Bhojane) या कार्यक्रमात एन्ट्री व्हावी, अशी प्रतीक्षा करत होते.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Shiv Thakare : 'आपला माणूस' शिव ठाकरेने कुटुंबियांसोबत साजरी केली दिवाळी; पाहा फोटो
Shiv Thakare : 'आपला माणूस' शिव ठाकरेने यंदाची दिवाळी (Diwali 2023) कुटुंबियांसोबत साजरी केली आहे. 'आपला माणूस' शिव ठाकरे सध्या चर्चेत आहे. शिव ठाकरेची यंदाची दिवाळी खूपच खास आहे. 'आपला माणूस' शिव ठाकरेने यंदाची दिवाळी कुटुंबियांसोबत साजरी केली आहे.